Digital Trend

Digital Trend Enhance & Advertise of your business in "Digital Market & Social Media". At very LOW cost. Just look at once. Great ideas to engaged audience.

Social media Marketing for any kind of business. we express your business in attractive way.

अजिंक्यदत्त मल्टिपर्पज हॉल             लग्नसराई,वाढदिवस,मुंज,बारसे किंवा स्वागत समारंभ यासारख्या व इतर सर्व कार्यक्रमांस...
28/11/2017

अजिंक्यदत्त मल्टिपर्पज हॉल

लग्नसराई,वाढदिवस,मुंज,बारसे किंवा स्वागत समारंभ यासारख्या व इतर सर्व कार्यक्रमांसाठी आपल्या सेवेसाठी सज्ज आहे "अजिंक्यदत्त मल्टिपर्पज हॉल".
“आपल्या माणसांसाठी आपल्या माणसांनी दिलेली एक आपुलकीची सेवा.” आम्ही सज्ज आहोत आपल्या सेवेसाठी सर्व सोयींनीयुक्त आणि मध्यवस्तीत मग आजपासून कोणता पण कार्यक्रम छोटा असो वा मोठा एकदा अवश्य भेट द्या अजिंक्यदत्त मल्टिपर्पज हॉल.
पत्ता:२८११, बी वॉर्ड, जुन्या आधार हॉस्पिटल शेजारी, मंगळवार पेठ, कोल्हापूर.

नलवडे :७०८३००९०९०
:९४२१२८९२५१
:९३२६६१९०५१

*_Oriflame_* *_Hub_* चेहऱ्याचे तेज कमी झाले? pimple ने त्रस्त झालाय? मेकअप करायची इच्छा आहे पण कोणत्या कंपनीचे वापरायचे ...
22/11/2017

*_Oriflame_* *_Hub_*

चेहऱ्याचे तेज कमी झाले? pimple ने त्रस्त झालाय? मेकअप करायची इच्छा आहे पण कोणत्या कंपनीचे वापरायचे याचा विचार करताय? मग आता सर्व चिंता सोडा oriflame hub आपल्या सर्व चिंता दूर करेल. सर्व ब्युटी प्रॉडक्ट नामांकित oriflame कंपनीचे ते पण घरपोच. मग आता वाट कोणाची बघताय करा कॉल किंवा मॅसेज व ऑर्डर करा आपल्याला हवा असलेला प्रॉडक्ट.

special offer: खरेदी करा ४ किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट व मिळवा त्यातील तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही एका प्रॉडक्ट वर १०% सूट. मग त्वरा करा. ऑफर थोड्याच कालावधीसाठी.
फोन नं : ८६६८३५३९४६
: ९०९६७७९०९०

काय आहे हे digital trend?थोड्या दिवसांपासुन सगळ्यात जास्त विचारण्यात आलेला प्रश्न? DIGITAL TREND  हे एक social media pag...
10/11/2017

काय आहे हे digital trend?
थोड्या दिवसांपासुन सगळ्यात जास्त विचारण्यात आलेला प्रश्न?

DIGITAL TREND हे एक social media page आहे.
आज आपण या जमान्यात आहे जिथे advertisement केल्याशिवाय आपला बिजिनेस मोठा होणे थोढे अवघड आहे. पण टीव्ही,न्यूजपेपेर,रेडियो इथे जाहिरात करणे प्रत्येकाला जमेलच असे नाही.
म्हणूनच माझा एक छोटासा प्रयत्न आपल्या माणसांचा बिजिनेस थोडा मोठा करण्यात त्यांचा हातभार लावण्याचा. ते पण अगदी थोड्या कमी पैश्यांमध्ये.
मग देताय ना एकदा अवश्य भेट आपल्या हक्काच्या page ला!!!

DIGITAL TREND
digitalmarket.trend
९०९६७७९०९०
तुषार सा. संकपाळ

Address

1924 B Ward Sambhaji Nagar
Kolhapur
416012

Telephone

9096779090

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Trend posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share