FAME Maharashtra

FAME Maharashtra Federation of Advertising & Marketing Entrepreneurs (FAME) is a cohesive voice of various Advertising and Marketing Associations & Advertising Agencies.

Federation of Advertising & Marketing Entrepreneurs (FAME) is a cohesive voice of various Advertising and Marketing Associations & Advertising Agencies functional in different cities in Maharashtra. The respective associations from these cities, namely

Regional Advertising Marketing Association (RAMA), Pune-Pimpri Chinchwad

Ad Agencies Association of South Maharashtra (AASMA), Kolhapur-Sangli


Nashik Advertising Welfare Association (NAWA), Nashik

Solapur Advertising Welfare Association (SAWA), Solapur

Advertising Agencies & Marketing Association (AAMA), Aurangabad

Ahmednagar District Advertising Association (AADA), Ahmednagar
have joined hands to form a federation, that resounds a voice in unison on various issues pertaining to advertising fraternity. The FAME was established in October 2012. The main objective of the member associations coming under FAME’s umbrella is to help each other on potentially tricky issues. Ever since its formation, the FAME has dealt with many issues and market challenges.

**राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त फेमतर्फे आर्टवर्क स्पर्धा जाहीर**फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग एंटरप्रेनियर्स...
16/09/2025

**राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त फेमतर्फे आर्टवर्क स्पर्धा जाहीर**

फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग एंटरप्रेनियर्स (फेम) तर्फे राष्ट्रीय जाहिरात दिनाचे औचित्य साधून या वर्षी भव्य आर्टवर्क स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीची थीम “स्वदेशी खरेदी करा – आत्मनिर्भर भारत घडवा” अशी जाहीर करण्यात आली आहे.

या स्पर्धेत फेमच्या सर्व सदस्य एजन्सींबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थी व नवोदित कलाकारांना सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेचा विषय “स्वदेशी खरेदी / Buy Indian, Build Nation” असा ठरवण्यात आला असून आर्टवर्कचे सादरीकरण 16x15 सेमी आकारात डिजिटल स्वरूपात ( Pdf & cdr / Illustrator फ्री फाईल) पाठवणे आवश्यक आहे.

📩 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. इच्छुकांनी आपली आर्टवर्क्स 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत [email protected] या मेलवर पाठवावीत.

🏆 बक्षिसे :
प्रथम पारितोषिक – ₹11,000 रोख व सन्मानपत्र
द्वितीय पारितोषिक – ₹5,000 रोख व सन्मानपत्र
तृतीय पारितोषिक – ₹3,000 रोख व सन्मानपत्र

याशिवाय, प्रथम क्रमांकाचे आर्टवर्क राज्यभरातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे, ही या स्पर्धेची विशेष आकर्षण ठरणार आहे. विजेत्यांची निवड विशेष आर्टिस्ट कमिटीद्वारे केली जाईल व समितीचा निर्णय अंतिम राहील.

फेमचे अध्यक्ष रवी पवार यांनी सांगितले की, “देशाच्या प्रगतीसाठी स्वदेशी खरेदीला चालना मिळणे गरजेचे आहे. युवक व नवोदित कलाकारांनी आपल्या कल्पनाशक्तीतून व सर्जनशीलतेतून या संदेशाला प्रभावीपणे जनमानसात पोहोचवावे, हीच या स्पर्धेमागची प्रेरणा आहे.” फेमचा लोगो मिळवण्याकरता दिलेल्या QR कोड स्कॅन करा

राज्यस्तरीय जाहिरात एजन्सी फेडरेशनच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड; अध्यक्षपदी नाशिकचे रवी पवार--------------------...
16/06/2025

राज्यस्तरीय जाहिरात एजन्सी फेडरेशनच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड; अध्यक्षपदी नाशिकचे रवी पवार
---------------------------------------------------

पुणे: महाराष्ट्रातील ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजची राज्यस्तरीय शिखर संस्था असलेल्या फेम (फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग एंटरप्रेनियर्स) ची जनरल बॉडी मिटिंग दि. १४ जून २०२५ रोजी पुणे येथे संपन्न झाली.

यावेळी पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा, कोकण, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर आदी जिल्ह्यांतील जाहिरात एजन्सिजचे प्रतिनिधी तसेच जिल्हा संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी 'फेम'च्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. फेमचे संस्थापक अध्यक्ष अमरदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी अध्यक्ष मोतीराम पिंगळे व मावळते अध्यक्ष महेश कराडकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल मुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सन २०२५-२७ या कालावधीसाठी अध्यक्षपदी रवी पवार (नाशिक), उपाध्यक्ष प्रकाशभाई शहा (पुणे), सचिव रामदेव व्यास (छत्रपती संभाजीनगर), सहसचिव अजिंक्य उजळंबकर (छत्रपती संभाजीनगर), खजानीस कौस्तुभ नाबर, (कोल्हापूर) तसेच पुढील २०२७-२९ या कालावधीसाठी अध्यक्ष (इलेक्ट) म्हणून संदीप झवेरी (सोलापूर) यांची यावेळी बिनविरोध निवड करण्यात आली.


कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय साताळकर (पुणे), सुनील बासरानी (कोल्हापूर), दीपक जगताप (नाशिक), संतोष उदगिरी (सावा), राहुल देशपांडे (सातारा), नरेंद्र चौधरी (जळगाव), अरुण मलिक (छत्रपती संभाजीनगर), राजेंद्र म्याना (अहिल्यानगर), सुनील बुधवानी (नागपूर), राजेश वाळवेकर (बेळगाव), परेश पेडणेकर (कोकण) यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या सुरवातीला मावळते अध्यक्ष महेश कराडकर यांनी त्यांचा कार्य अहवाल मांडला. कौस्तुभ नाबर यांनी मागील सभेचे इतिवृत्त व आर्थिक अहवाल सादर केला त्यास मंजुरी देण्यात आली.


नूतन अध्यक्ष रवी पवार यांनी जाहिरात एजन्सीच्या उन्नतीसाठी येणाऱ्या काळात विविध सेमिनार तसेच प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच अद्याप ज्या जिल्ह्यांमध्ये जाहिरात एजन्सिजच्या जिल्हा संघटना कार्यरत नाहीत तेथे जिल्हा संघटना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे पवार म्हणाले. जाहिरात एजन्सी समोरील विविध समस्या व आव्हानांची यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. संदीप झवेरी यांनी सूत्रसंचालन केले. सचिव रामदेव व्यास यांनी सर्व उपस्थितीतांचे आभार मानले.यावेळी राज्यातील सर्व एजन्सीजचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wishing all a very Happy NATIONAL ADVERTISING DAY !
14/10/2018

Wishing all a very Happy NATIONAL ADVERTISING DAY !

FAME's "4th Executive Committee Meeting" is Scheduled on 13th September at Aurangabad. All The Executive Committee Membe...
12/09/2015

FAME's "4th Executive Committee Meeting" is Scheduled on 13th September at Aurangabad. All The Executive Committee Members are invited to Join the Same.

फेम तर्फे सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा !
05/09/2015

फेम तर्फे सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा !

Nashik Advertising Agency and Welfare Association (NAAWA) hosted a GRAND Ad Conclave 2015 at Hotel Express In, Nashik on...
01/09/2015

Nashik Advertising Agency and Welfare Association (NAAWA) hosted a GRAND Ad Conclave 2015 at Hotel Express In, Nashik on 4th and 5th July. All the Ad Agency Associations across Maharashtra Participated in this Conclave with their Members in Large Numbers. Some of the Glimpses.

All the Publications played very Supportive Role in Every Event and Program Organized by FAME.
31/08/2015

All the Publications played very Supportive Role in Every Event and Program Organized by FAME.

Across Maharashtra....FAME reaches to Citizens with Nobel Cause-Voting Awareness
30/08/2015

Across Maharashtra....FAME reaches to Citizens with Nobel Cause-Voting Awareness

2 Years for Formation and Lott of Progress Discussed
30/08/2015

2 Years for Formation and Lott of Progress Discussed

Work Progress Discussion in 2nd Executive Committee Meeting at Pune
30/08/2015

Work Progress Discussion in 2nd Executive Committee Meeting at Pune

and the Executive Committee Meet First Time.
30/08/2015

and the Executive Committee Meet First Time.

Address

C/o. : Guru Publicity, 4, Kanak Appt, Gangapur Road, Nr. Samarth Chowk, Uday Nagar
Kolhapur
422013

Alerts

Be the first to know and let us send you an email when FAME Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to FAME Maharashtra:

Share