04/08/2021
#व्हिडीओ_बनवत_असताना_स्क्रिप्ट_बनवावी_कि_नाही?
मित्रानो बरीच लोक माहिती वाचून व्हिडीओ बनवत आहेत. पण यामध्ये त्यांचे लक्ष कॅमेरा मध्ये नसल्यानं लोकांबरोबर इये कॉन्टॅक्ट होत नाही तसेच तुम्ही जी माहिती सांगता ती मनापासून बोलत नसता त्यामुळे चेहरचे हावभाव व शारीरिक हालचाल त्या माहितीशी मिळती जुळती नसते या सर्व गोष्टींमुळे लोक तुमच्या विषयाशी किंवा तुमच्याशी मनापासून जोडले जात नाहीत.
त्यासाठी तुम्ही माहिती वाचत व्हिडीओ बनवू नका.
जर माहिती तुमच्या लक्षात राहत नसेल तर ठळक मुद्दे व त्याखाली छोटे मुद्दे लिहून घ्यायला काहीच हरकत नाही पण याची फक्त माहिती आठवण्यासाठी मदत घायची आहे व जे तुम्हाला समजले आहे ते तुमच्या भाषेमध्ये लोकांना समजावून सांगायचे. असे केल्याने तुमचे व्हिडीओ अधिक आकर्षित होतील जास्तीत जास्त लोक तुमच्याशी जोडले जातील.
📢डिजिटल क्षेत्रामध्ये दररोज प्रगती करण्यासाठी आमचा "यशस्वी डिजिटल लीडर्स" हा ग्रुप जॉईन करा.
फेसबुक ग्रुप - "यशस्वी डिजिटल लीडर्स"
https://www.facebook.com/groups/326436111846367/?ref=share
🤩आपल्यासाठी एक सुवर्ण संधी🤩
जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल कोचिंग व्यवसाय सुरु करायचा असेल तर आजच 30 मिनिटांचे मोफत 121 Consultation बुक करा.
लिंक क्लिक करा, फॉर्म भरा.
https://forms.gle/1NF1cPeQULwnoay66
☎️अधिक माहितीसाठी कॉल करा. 7385896063
🌎 Website
http://ibelieveacademy.in
#डिजिटलकोचिंगमराठीमध्ये
#डिजिटलमार्केटिंग
#डिजिटलकोचिंगबिझनेस