Mindit sanvad

Mindit sanvad Social Media / Social Media Marketing / Digital Media / Digital Marketing Agency /Branding Services
(1)

स्व. समीर सर,प्रथम पुण्यस्मरणदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.......तुम्ही दिलेली शिकवण,तुमचं साधेपण आणि सकारात्मकता,आमच्यासाठी...
23/03/2026

स्व. समीर सर,प्रथम पुण्यस्मरणदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.......
तुम्ही दिलेली शिकवण,
तुमचं साधेपण आणि सकारात्मकता,
आमच्यासाठी कायमच प्रेरणास्थान राहील.

20/03/2026

lunch time मध्ये राईस खाल्या नंतरचे परिणाम....

आज (चैत्र शुद्ध प्रतिपदा - १९ मार्च) गुढीपाडवा / नववर्षाचा प्रारंभ...गुढीपाडवा हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध...
19/03/2026

आज (चैत्र शुद्ध प्रतिपदा - १९ मार्च) गुढीपाडवा / नववर्षाचा प्रारंभ...

गुढीपाडवा हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस. या दिवशी मराठी नववर्षाला प्रारंभ होतो. पुराणानुसार, ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षांचा वनवास संपवून याच दिवशी सीतामाता आणि लक्ष्मणासह अयोध्येत प्रवेश केला. त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ अयोध्यावासियांनी गुढ्या, तोरणे उभारली होती.

गुढीपाडवा हा साडेतीन अत्युत्तम मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आजच्या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारली जाते, जी विजय आणि शुभत्वाचे प्रतीक आहे. प्रात:काळी लोक ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खाऊन आरोग्यदायी नववर्षाची सुरुवात करतात. घरांना तोरण लावले जाते, रांगोळी काढली जाते, नवीन वस्त्र परिधान करून आनंदोत्सव साजरा केला जातो. आजच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन मराठी वर्षानिमित्त मंगलमय शुभेच्छा...


#गुढीपाडवा #चैत्रप्रतिपदा #शालिवाहन_संवत्सर #समृद्धी #शुभेच्छा

🔐 Stay One Step Ahead of Scammers!Meta introduces smarter scam protection across Facebook, WhatsApp & Messenger — helpin...
18/03/2026

🔐 Stay One Step Ahead of Scammers!

Meta introduces smarter scam protection across Facebook, WhatsApp & Messenger — helping you connect safely, every time.

👉 Check before you trust
👉 Stay alert, stay secure
👉 Your safety is in your hands


14/03/2026

Har baat pe nahiii .....

11/03/2026

Business ला द्या Digital Power,
Social Media Ads सोबत.....

khanwilkar petrol pump ,vishwakarma prestige phase 3 205 , , 416003

Satara, Maharashtra, India · Kolhapur, Maharashtra, India + 3
Links

Contact info

minditsanvad.com
mindit.sanvad · blow.mindfilms · doctorstalk_ · four.more.thoughts · https://www.youtube.com/channel/UC8zvDH1I_PrjJEqgu-OGA_w · FourMoreThoughts · Blowmindfilms-b2k · NusatRajkaran · doctorstalkk

+91 86250 81924

[email protected]
Mindit sanvad

हसतमुख, मनमोकळी, आत्मविश्वासाची राणी,नटखट अदा तिची — आनंदाची कहाणी.फॅशन दिवा, स्माईल क्विन, स्टाईल क्विनचा थाट,आनंदी आत्...
08/03/2026

हसतमुख, मनमोकळी, आत्मविश्वासाची राणी,
नटखट अदा तिची — आनंदाची कहाणी.
फॅशन दिवा, स्माईल क्विन, स्टाईल क्विनचा थाट,
आनंदी आत्मा म्हणून उजळते जगाची वाट.

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
# #आंतरराष्ट्रीय_महिला_दिन #महिला_सबलीकरण #शुभेच्छा

Meta is evolving! 🚀New ad metrics now align with other platforms, making it easier to track performance through Click-Th...
06/03/2026

Meta is evolving! 🚀
New ad metrics now align with other platforms, making it easier to track performance through Click-Through, Engage-Through, and View-Through insights.
Understand your audience better and optimize your campaigns for smarter results. 📊

तिची कल्पना, तिचा ब्रँड, तिचं यश! महिला दिनानिमित्त Social Media Management वर 50% OFFतुमच्या व्यवसायाला मिळू द्या डिजिट...
05/03/2026

तिची कल्पना, तिचा ब्रँड, तिचं यश!
महिला दिनानिमित्त Social Media Management वर 50% OFF
तुमच्या व्यवसायाला मिळू द्या डिजिटल उंच भरारी......
#महिलादिनविशेष

Is your business moving at turtle speed? 🐢In today’s fast-paced digital world, slow growth means missed opportunities.It...
03/03/2026

Is your business moving at turtle speed? 🐢

In today’s fast-paced digital world, slow growth means missed opportunities.
It’s time to leave behind outdated strategies and switch to smarter, result-driven marketing.

🚀 Boost your business performance
📈 Accelerate your brand growth
💡 Turn slow progress into rapid success

आता वेळ आहे Creativity, Innovation आणि दमदार Brand Story ची!तुमच्या ब्रँडला पुढच्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी आम्ही तयार आ...
02/03/2026

आता वेळ आहे Creativity, Innovation आणि दमदार Brand Story ची!
तुमच्या ब्रँडला पुढच्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी आम्ही तयार आहोत.

Happy Holika Dahan! 🌼✨

Address

Khanwilkar Petrol Pump , Vishwakarma Prestige Phase 3 205
Kolhapur
416003

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+918625081924

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mindit sanvad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mindit sanvad:

Share

Mindit media

We provide a social media marketing service. Managing and handling task of the social media platforms facebook, instagram, twitter, youtube and other. Also we have a team for web development.