ग्राहक ई सुविधा केंद्र

ग्राहक ई सुविधा केंद्र 🚀 तुमची कामे आता सोपी!
👉 ग्राहक ई सुविधा केंद्र
💻 सर्व सरकारी व ऑनलाइन सेवा
⚡ जलद आणि विश्वासार्ह सेवा
📍 कोल्हापूर
📞 7387737204

10/08/2026

🚨 LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! 🚨

तुमच्या LPG गॅसची e-KYC अजून बाकी आहे का?
तर शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका! 🛢️

📅 अंतिम तारीख: 16 ऑगस्ट 2026
📱 घरबसल्या संबंधित अधिकृत App मधून e-KYC प्रक्रिया करता येऊ शकते.

🔵 Indane – IndianOil App
🟠 Bharat Gas – HelloBPCL App
🔴 HP Gas – HP Pay App

✅ e-KYC पूर्ण आहे की नाही, एकदा नक्की तपासा.
⚠️ OTP किंवा Aadhaar संबंधित गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका.

📌 ही माहिती गरजू LPG ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट Share करा!

ग्राहक ई सुविधा केंद्राला Follow करा ❤️

31/07/2026

🚨 Last Day Alert! Convocation Form आजच भरा.

31/07/2026

तुम्ही SIR फॉर्म बीएलओकडे भरून दिला आहे, पण तो ऑनलाईन सबमिट झाला का? 🤔

आता हे तुम्ही स्वतः अधिकृत वेबसाईटवर काही मिनिटांत तपासू शकता. ✅

या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस दाखवली आहे.

📌 हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतरांनाही शेअर करा.

26/07/2026

🚨 MPSC गट-क भरती 2026 अर्ज सुरू! 🚨

तलाठीसह इतर पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज भरताना कोणतीही चूक होऊ देऊ नका.

✅ MPSC Profile मार्गदर्शन
✅ ऑनलाइन अर्ज भरून मिळेल
✅ आवश्यक कागदपत्रांची पडताळणी
✅ जलद व विश्वासार्ह सेवा

📍 ग्राहक ई सुविधा केंद्र
निअर सारथी हॉटेल, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर.

📞 7387737204

20/07/2026

🚨 नाव, आडनाव किंवा जन्मतारखेमध्ये चूक आहे का?
काळजी करू नका! ✅

महाराष्ट्र शासनाचे राजपत्र (Gazette) करून नावातील, आडनावातील किंवा जन्मतारखेतील चूक अधिकृतपणे दुरुस्त करता येते.

📌 अधिकृत आणि कायदेशीर मान्यता
📌 अनेक सरकारी कागदपत्रांसाठी उपयुक्त
📌 नाव बदल किंवा स्पेलिंग दुरुस्तीसाठी आवश्यक

📍 ग्राहक ई सुविधा केंद्र, मंगळवार पेठ, कोल्हापूर
📞 7387737204

आजच संपर्क करा!

15/07/2026

🎉 लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे! 💰

आज अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे.

✅ तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का?
एकदा तुमचे बँक खाते नक्की तपासा.

अधिक सरकारी योजना, ताजे अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा. 🙏

#लाडकीबहीणयोजना GrahakESuvidhaKendra Kolhapur

10/07/2026

📱 आधारला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे? आता काळजी नको! ✅

आमच्याकडे काही तासांतच आधारला मोबाईल नंबर लिंक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.*

📍 ग्राहक ई-सुविधा केंद्र
सारथी हॉटेल जवळ, मिरजकर तिकटी,
मंगळवार पेठ, कोल्हापूर – 416012
📞 7387737204

📩 अधिक माहितीसाठी DM करा किंवा आजच भेट द्या!

Address

EAGLE PRIDE BUILDING NEAR SARTHI HOTEL MIRAJKAR TIKATI MANGALWAR PETH KOLHAPUR
Kolhapur
416012

Alerts

Be the first to know and let us send you an email when ग्राहक ई सुविधा केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share