योद्धा करियर मार्गदर्शन केंद्र

योद्धा करियर मार्गदर्शन केंद्र Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from योद्धा करियर मार्गदर्शन केंद्र, Advertising/Marketing, At-vadachivadi tal-koregaon dist-satara, Koregaon Bhima.

13/05/2023
11/08/2022

योद्धा करिअर अकॅडमी

12/05/2022

*10 / 12 वी नंतर काय ?❓कॉलेज पण करायचे आहे आणि भरती पण करायची आहे तर चला*
_आर्मी व आसाम रायफल भरतीचे माहेरघर_ *_
*"योद्धा करिअर अकॅडमी"_*
--------------------
*_आसाम रायफल , आर्मी , वनरक्षक ,SSB, BSF CRPF ITBP CISF स्टाफ सिलेक्शन दलामध्ये जाण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करणारा एकमेव राजमार्ग - "योद्धा करिअर अकॅडमी सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण", कोरेगाव वडाचीवाडी_* .............................
✏ _पहिल्याच प्रयत्नात भरती होण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा_......................................
✏ *_आगामी काळातील संभाव्य आसाम रायफल, आर्मी , BSF , CRPF , ITBP ,SSB इत्यादी भरतीच्या तयारी करिता योद्धा करिअर अकॅडमी च का ? ? ? ? ? ? ? ?_*
--- उत्तर 👇👇👇👇👇................................
✅मर्यादित मुलांचे निवासी प्रशिक्षण केंद्र.
✅ भरतीची 100% हमी.
✅ अनुभव असणारे तज्ञ शिक्षक
✅ योद्धा करिअर अकॅडमीत प्रवेश घेऊन भरतीची विशेष
तयारी करण्याची सुवर्णसंधी.
✅ आसाम रायफल व आर्मी भरतीच्या बदलत्या व कठीण स्वरूपाला सामोरे
जाण्यासाठी खास प्लँनींग व
मार्ग.
✅ *_कमी उंची असणार्या साठी बँन्डसमण प्रमाणपञ मिलेल_*
✅दररोज सराव परीक्षा सखोल विश्लेषण
✅ उत्तर माहीत नसतानाही योग्य पर्याय कसा शोधायचा
यासाठी इलिमिनेशन मेथडचे
खास प्रशिक्षण
✅ भरपूर मैदानी डेमो परीक्षा
✅दर आठवड्याला निसर्गरम्य
ट्रेक व Endurance
(Stamina) Training..
✅ थोडक्यात "योद्धा" अकॅडमी म्हणजे हमखास आसाम रायफल व आर्मी मध्ये भरती....

✅ *_100% हमीसह + ग्राउंड + लेखी परिक्षा + सेल्फ स्टडीच्या सर्व सुविधांसह + राहणे + जेवण (नाश्ता )+ वैयक्तिक मार्गदर्शन_*
असलेले महाराष्ट्रातील एकमेव कॅम्पस
.................................
संपर्क --
*_योद्धा करिअर अकॅडमी_*
वडाचीवाडी ता.कोरेगाव जि सातारा
संपर्क जाधव सर
*_7020146484_*
≠==============!!
*_नविन योद्धा बॅच सुरु 10 में 2022_*
==================
📝हा मेसेज तुम्ही तुमच्या Instagram / Facebook व Whatsapp ग्रुप वरती सेंड करून महाराष्ट्र भर पोहोचवा- समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ पोहोचवा हि जाधव सरांची नम्र विनंती 🙏🍁🌾
=================
योद्धा अकॅडमी त प्रवेश म्हणजे हमकास भरती......
==!!!========!!!====
*_योद्धा करिअर अकॅडमी_*
📱📞
*7020146484/9011597583*

आपल्या योद्धा अकादमी मध्ये 1 ऑगस्ट पासून लेखी परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत जे विद्यार्थी इच्छुक असतील त...
25/07/2021

आपल्या योद्धा अकादमी मध्ये 1 ऑगस्ट पासून लेखी परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी आपला प्रवेश आजच निश्चित करा

भरतीची 100% हमी

संपर्क:- जाधव सर
7020146484
योद्धा अकॅडमी कोरेगाव सातारा

27/03/2021
प्रवेश उपलब्धसंपर्क:- जाधव सर70201464849011597583
14/01/2021

प्रवेश उपलब्ध

संपर्क:- जाधव सर
7020146484
9011597583

29/12/2020

योद्धा करिअर अकॅडमी admission open

Admission open
16/08/2020

Admission open

अपयशाच्या भितीने खचु नकोसउठुन पुन्हा सुरूवात कर.आयुष्य एकच आहे थोड जगुन तर बघं .येतील खुपसे अपयश वाट्याला थोडी अजुन मेहन...
24/07/2020

अपयशाच्या भितीने खचु नकोस
उठुन पुन्हा सुरूवात कर.

आयुष्य एकच आहे थोड जगुन तर बघं .

येतील खुपसे अपयश वाट्याला
थोडी अजुन मेहनत करून बघं.

होईल थोडा़ उशीर ,उठुन पुन्हा सुरूवात तर कर.

हार मानुन मागे फिरण्यापेक्षा
कठोर परिक्ष्रम करुन बघ.

आहे त्यात अजुन थोड नवीन शोधून बघ.

हरलो मी म्हणण्यापेक्षा
उठुन थोड धावुन बघ .

अपयश तर येतच राहत
थोडी हिम्मत करुन बघ.

एक दिवस तुही रोवशील यशाचा झेंडा
फक्त स्वतः वर विश्वास ठेवून बघं.

Join New Batch start 1 August 2020Hurry up
13/07/2020

Join New Batch start 1 August 2020

Hurry up

Address

At-vadachivadi Tal-koregaon Dist-satara
Koregaon Bhima

Opening Hours

Monday 6am - 6pm
Tuesday 6am - 6pm
Wednesday 6am - 6pm
Thursday 6am - 6pm
Friday 6am - 6pm
Saturday 6am - 6pm

Telephone

9011597583

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when योद्धा करियर मार्गदर्शन केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share