Abhinav Udyog Prabodhini

Abhinav Udyog Prabodhini Business Concepts, Ideas, Training, Promotion

 #सिंधुसरस_at_कुडाळ  #सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बचत गट व्यावसायिकांचे वस्तू प्रदर्शन व विक्री कुडाळ येथे आयोजित करण्यात आले...
22/03/2026

#सिंधुसरस_at_कुडाळ

#सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बचत गट व्यावसायिकांचे वस्तू प्रदर्शन व विक्री कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहे.

#कुडाळ_हायस्कूल च्या पटांगणावर हे प्रदर्शन भरले असून 21 मार्च ते 25 मार्च दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले असणार आहे.

जिल्ह्यातील बचत गटांनी, व्यावसायिकांनी बनवलेले विविध प्रॉडक्ट्स याठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

विविध प्रकारची पीठे, मसाले, खाद्यपदार्थ, कोकणी मेवा, मातीची भांडी, बांबूच्या वस्तू, काथ्याच्या वस्तू, कापडाच्या वस्तू, बॅगा, पर्स व इतर खूप साऱ्या वस्तू, प्रॉडक्ट्स येथे उपलब्ध आहेत.

खाण्याचेही येथे अनेक स्टॉल असून वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा या ठिकाणी आपण आस्वाद घेऊ शकता.

आपण सर्वांनी या #सिंधु_सरस प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, त्यांच्याकडील विविध प्रॉडक्ट्सची माहिती घ्यावी, स्वतः खरेदी करावी तसेच इतरांना हे प्रॉडक्ट्स घेण्यासाठी सुचवावेत.

#सिंधुसरस_प्रदर्शन_व_विक्री
21-25 मार्च 2026
सकाळी 10 ते रात्री 10
#कुडाळ_हायस्कूल_ग्राऊंड
कुडाळ, सिंधुदुर्ग

#टिम_अभिनव
8767473919

#अभिनव_उद्योग_प्रबोधिनी
प्रशिक्षण | प्रोत्साहन | मार्गदर्शन
कुडाळ, सिंधुदुर्ग

 #गुढी_पाडवा – यश, समृद्धी आणि नव्या सुरुवातींचा शुभमुहूर्त !गुढी पाडवा म्हणजे फक्त नवीन वर्षाची सुरुवात नाही…तर तो आहे ...
19/03/2026

#गुढी_पाडवा – यश, समृद्धी आणि नव्या सुरुवातींचा शुभमुहूर्त !

गुढी पाडवा म्हणजे फक्त नवीन वर्षाची सुरुवात नाही…
तर तो आहे नवीन स्वप्नांचा, नव्या संकल्पांचा आणि यशस्वी प्रवासाचा पहिला टप्पा!

या दिवशी उभारली जाणारी गुढी ही केवळ परंपरा नाही…
ती आहे –
✨ वैभवाची
✨ उत्कर्षाची
✨ भरभराटीची
✨ विजयाची
✨ आणि समृद्ध जीवनाची प्रेरणा!

🚀 या गुढी पाडव्याला फक्त गुढी उभारू नका… #तुमचं_भविष्यही_उभारा!

अभिनव उद्योग प्रबोधिनीच्या विविध उपक्रमात सहभागी व्हा आणि व्यावसायिक प्रगती, आर्थिक उन्नती साधा

🔶 #व्यवसायासाठी_प्रॅक्टिकल_प्रशिक्षण_कार्यक्रम
#डिहायड्रेशन_टेक्नॉलॉजी_प्रशिक्षण
फळं, भाज्या, कडधान्य, औषधी वनस्पती, मासे आणि खाद्यपदार्थ यावर प्रक्रिया करुन इन्स्टंट प्रकारातील विविध प्रॉडक्ट्स तयार करण्याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण

्रक्रिया_प्रशिक्षण
कोवळ्या, कच्च्या, पिकलेल्या फणसाचे आणि त्याच्या आठळ्या व चारखंडचे नानाविध प्रॉडक्ट्स बनवण्याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण

्रक्रिया_प्रशिक्षण
आंबा, काजू, फणस, कोकम, जांभूळ, करवंद व अन्य फळांपासून विविध प्रकारचे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स बनवण्याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण

#अभिनव_Jackfruit_मिशन
फणस प्रक्रिया उद्योगात विविध व्यवसाय संधी

#अभिनव_फणस_मित्र
फणस क्षेत्रात सक्रिय काम करण्याची सुसंधी

/ #कोकणफोर्निया
कोकणातील विविध उत्पादने बनवणे व विक्री करणे

#होय_मी_सिंधु_व्यावसायिक/ #अभिनव_व्यावसायिक
स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन, मार्गदर्शन

या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करूया #आत्मनिर्भरतेकडून_आर्थिक_स्वातंत्र्याकडे_वाटचाल

#फणस ला बनवूया

🍽️ – Healthy, Vegan, Organic संकल्पनेतील फणसाची ब्रँडेड उत्पादने

🌴 #कोकणफोर्निया – Authentic, Traditional & Organic अशी कोकणातील अस्सल उत्पादने

#कोकणी_प्रॉडक्ट्सना_मिळवून_देऊया_ग्लोबल_मार्केट

अधिक माहितीसाठी #अभिनव_गुढी असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा

🪔 #गुढी_पाडव्याच्या_हार्दिक_शुभेच्छा!
ही गुढी तुमच्या आयुष्यात भरभराट, यश आणि आर्थिक समृद्धी घेऊन येवो!

#टीम_अभिनव
8767473919

#अभिनव_उद्योग_प्रबोधिनी
प्रशिक्षण, प्रोत्साहन, मार्गदर्शन
कुडाळ, सिंधुदुर्ग

 #काऊंटडाउन_सुरु  #फक्त_4_दिवस_बाकी #ही_संधी_सोडू_नका #नावनोंदणी_लगेच_कराआंबा, काजू, फणस व अन्य फळांवर  ्रक्रिया_प्रशिक्...
09/03/2026

#काऊंटडाउन_सुरु
#फक्त_4_दिवस_बाकी
#ही_संधी_सोडू_नका
#नावनोंदणी_लगेच_करा

आंबा, काजू, फणस व अन्य फळांवर
्रक्रिया_प्रशिक्षण
13-14-15 मार्च 2026
@ कुडाळ, सिंधुदुर्ग

#प्रॅक्टिकल_प्रशिक्षण_आणि_संपूर्ण_व्यवसाय_मार्गदर्शन

जॅम, जेली, सिरप, स्क्वॉश, सरबत, आईस्क्रीम, श्रीखंड, आमरस, लोणची, छुंदा, आमचूर पावडर, फणस गरे पावडर, ओल्या काजूचा म्होवला, फणस बिर्याणी असे नानाविध प्रॉडक्ट्स प्रत्यक्ष बनवायला शिका

अधिक माहिती तथा नावनोंदणीसाठी ्रक्रिया असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा

#टीम_अभिनव
8767473919

#अभिनव_उद्योग_प्रबोधिनी
प्रशिक्षण, प्रोत्साहन, मार्गदर्शन
कुडाळ, सिंधुदुर्ग

 #चुकवू_नये_असे_प्रॅक्टिकल_प्रशिक्षण_कार्यक्रम आंबा, काजू, फणस, कोकम, जांभूळ, करवंद आणि अन्य फळांवर तसेच विविध भाज्या, क...
03/03/2026

#चुकवू_नये_असे_प्रॅक्टिकल_प्रशिक्षण_कार्यक्रम

आंबा, काजू, फणस, कोकम, जांभूळ, करवंद आणि अन्य फळांवर तसेच विविध भाज्या, कडधान्य, औषधी वनस्पती, मासे व खाद्यपदार्थ यावर प्रक्रिया करुन नानाविध value added प्रॉडक्ट्स तयार करण्याचे #प्रॅक्टिकल_प्रशिक्षण

प्रत्यक्ष प्रॅक्टिकल्स, खूप सारे प्रॉडक्ट्स, अतिशय सोप्या आणि सहज सुलभ भाषेत मार्गदर्शन, शंकांचं निरसन आणि व्यवसायासाठी उपयुक्त असलेली देण्यात येणारी संपूर्ण माहिती यामुळे अभिनवच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यातून उत्तम प्रतिसाद लाभत आहे

आपणही फूड इंडस्ट्रीतील सध्याच्या टेक्नॉलॉजी, उत्पादने आणि Ready to Serve, Ready to Cook प्रकारातील products यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनी आयोजित विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्या.

#प्रॅक्टिकल_प्रशिक्षण_आणि_संपूर्ण_व्यवसाय_मार्गदर्शन

ही संधी सोडू नका, प्रॅक्टिकल प्रशिक्षण आणि सखोल मार्गदर्शन घेऊन आपला व्यवसाय सुरु करा, वाढवा व नफा, उत्पन्न वाढवा

#आगामी_प्रशिक्षण_कार्यक्रम

13-14-15 मार्च (10 ते 5)
्रक्रिया_प्रशिक्षण
आंबा, काजू, फणस व अन्य फळांपासून विविध प्रकारचे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स तयार करण्याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण

27-28-29 मार्च (10 ते 5)
#डिहायड्रेशन_टेक्नॉलॉजी_प्रशिक्षण
फळं, भाज्या, कडधान्य, औषधी वनस्पती, मासे आणि खाद्यपदार्थ यावर प्रक्रिया
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यातून जबरदस्त प्रतिसाद मिळणारा प्रॅक्टिकल प्रशिक्षण कार्यक्रम

10-11-12 एप्रिल (10 ते 5)
्रक्रिया_प्रशिक्षण
कोवळ्या, कच्च्या, पिकलेल्या फणसाचे आणि त्याच्या आठळ्या व चारखंडचे नानाविध प्रॉडक्ट्स प्रत्यक्ष बनवायला शिकवण्यात येणारे प्रॅक्टिकल प्रशिक्षण
महाराष्ट्र, गोव्याबरोबरच आता कर्नाटक आणि केरळमधूनही मिळतोय प्रतिसाद

याबरोबरच ओले काजू सोलायचं मशिन, फणसाचे चिप्स कट करायचे मशिन, पॅकिंगसाठी बॅण्ड सिलर व ड्रायर मशीन ही आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल

अधिक माहितीसाठी 8767473919 या क्रमांकावर व्हॉट्स ॲप मेसेज द्वारे संपर्क साधावा

#टीम_अभिनव
8767473929

#अभिनव_उद्योग_प्रबोधिनी
प्रशिक्षण, प्रोत्साहन, मार्गदर्शन
कुडाळ, सिंधुदुर्ग

28/02/2026
 #व्यवसायाभिमुख_प्रॅक्टिकल_प्रशिक्षण_कार्यक्रम  #प्रॅक्टिकल_प्रशिक्षण_व_व्यवसाय_मार्गदर्शनकाजू, आंबा, फणस, करवंद, जांभूळ...
28/02/2026

#व्यवसायाभिमुख_प्रॅक्टिकल_प्रशिक्षण_कार्यक्रम
#प्रॅक्टिकल_प्रशिक्षण_व_व्यवसाय_मार्गदर्शन

काजू, आंबा, फणस, करवंद, जांभूळ यांचा सीझन तोंडावर आला आहे. अनेक ठिकाणी काजू, आंबा, फणस लागायला सुरुवात झाले आहे. सीझन बहरात येण्यापूर्वीच प्रॅक्टिकल प्रशिक्षण घ्या, विविध व्यवसाय संधी जाणून घ्या आणि योग्य नियोजन करून ही हंगामी फळे वाया जाण्यापासून रोखा आणि तुमचा नफा, उत्पन्न वाढवा.

खूप सारी प्रॅक्टिकल्स, कॉस्टिंग, लायसन्सेस, पॅकिंग, लेबलिंग, MRP, मार्केटिंग, सेल्स याविषयी सविस्तर माहिती अगदी सहज, सोप्या भाषेत मिळेल

फूड इंडस्ट्रीतील सध्याच्या टेक्नॉलॉजी, उत्पादने आणि Ready to Serve, Ready to Cook प्रकारातील products यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनी आयोजित विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्या.

ही संधी सोडू नका, प्रॅक्टिकल प्रशिक्षण आणि सखोल मार्गदर्शन घेऊन आपला व्यवसाय सुरु करा, वाढवा व नफा, उत्पन्न वाढवा

#आगामी_प्रशिक्षण_कार्यक्रम

13-14-15 मार्च (10 ते 5)
्रक्रिया_प्रशिक्षण ( )
आंबा, काजू, फणस व अन्य फळांपासून विविध प्रकारचे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स तयार करण्याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण

27-28-29 मार्च (10 ते 5)
#डिहायड्रेशन_टेक्नॉलॉजी_प्रशिक्षण ( )
फळं, भाज्या, कडधान्य, औषधी वनस्पती, मासे आणि खाद्यपदार्थ यावर प्रक्रिया
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यातून जबरदस्त प्रतिसाद मिळणारा प्रॅक्टिकल प्रशिक्षण कार्यक्रम

10-11-12 एप्रिल (10 ते 5)
्रक्रिया_प्रशिक्षण ( )
कोवळ्या, कच्च्या, पिकलेल्या फणसाचे आणि त्याच्या आठळ्या व चारखंडचे नानाविध प्रॉडक्ट्स प्रत्यक्ष बनवायला शिकवण्यात येणारे प्रॅक्टिकल प्रशिक्षण
महाराष्ट्र, गोव्याबरोबरच आता कर्नाटक आणि केरळमधूनही मिळतोय प्रतिसाद

अधिक माहितीसाठी 8767473919 या क्रमांकावर व्हॉट्स ॲप मेसेज द्वारे संपर्क साधावा

#टीम_अभिनव
8767473919

#अभिनव_उद्योग_प्रबोधिनी
प्रशिक्षण, प्रोत्साहन, मार्गदर्शन
कुडाळ, सिंधुदुर्ग

 #डेमो_प्रात्यक्षिक तसेच विविध  #मशीनरी_प्रदर्शन  ेब्रुवारी @  #कुडाळ ओले काजू सोलायचं मशिन, फणसाचे गरे चिरायचं मशीन, इल...
08/02/2026

#डेमो_प्रात्यक्षिक
तसेच विविध #मशीनरी_प्रदर्शन
ेब्रुवारी @ #कुडाळ

ओले काजू सोलायचं मशिन, फणसाचे गरे चिरायचं मशीन, इलेक्ट्रिक ड्रायर, पल्पर, बँड सीलर इत्यादी मशीनचे प्रात्यक्षिक तथा डेमो कार्यक्रम गुरुवार दिनांक ेब्रुवारी_2026 रोजी कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत हे प्रदर्शन #वासुदेवानं_हॉल, RSN Hotel जवळ, मुंबई गोवा हायवे, कुडाळ येथे संपन्न होणार आहे.

अधिक माहितीसाठी असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा.

#टीम_अभिनव
8767473919

06/02/2026
03/02/2026

कुडाळ येथे 10-11-12 एप्रिल रोजी फणस प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन

कोवळ्या, कच्च्या, पिकलेल्या फणसाचे आणि त्याच्या आठळ्या व चारखंडचे 100 हून अधिक प्रॉडक्ट्स तयार करण्याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण

अधिक माहितीसाठी Jack असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा

टीम अभिनव
8767473919

  व्हा   रहा फूड इंडस्ट्रीतील सध्याच्या   टेक्नॉलॉजी,   उत्पादने आणि Ready to Serve, Ready to Cook प्रकारातील   products...
03/02/2026

व्हा रहा

फूड इंडस्ट्रीतील सध्याच्या टेक्नॉलॉजी, उत्पादने आणि Ready to Serve, Ready to Cook प्रकारातील products यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनी आयोजित विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्या.

#प्रॅक्टिकल_प्रशिक्षण_आणि_संपूर्ण_व्यवसाय_मार्गदर्शन

ही संधी सोडू नका, प्रॅक्टिकल प्रशिक्षण आणि सखोल मार्गदर्शन घेऊन आपला व्यवसाय सुरु करा, वाढवा व नफा, उत्पन्न वाढवा

#आगामी_प्रशिक्षण_कार्यक्रम

13-14-15 मार्च (10 ते 5)
्रक्रिया_प्रशिक्षण
आंबा, काजू, फणस व अन्य फळांपासून विविध प्रकारचे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स तयार करण्याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण

27-28-29 मार्च (10 ते 5)
#डिहायड्रेशन_टेक्नॉलॉजी_प्रशिक्षण
फळं, भाज्या, कडधान्य, औषधी वनस्पती, मासे आणि खाद्यपदार्थ यावर प्रक्रिया
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यातून जबरदस्त प्रतिसाद मिळणारा प्रॅक्टिकल प्रशिक्षण कार्यक्रम

10-11-12 एप्रिल (10 ते 5)
्रक्रिया_प्रशिक्षण
कोवळ्या, कच्च्या, पिकलेल्या फणसाचे आणि त्याच्या आठळ्या व चारखंडचे नानाविध प्रॉडक्ट्स प्रत्यक्ष बनवायला शिकवण्यात येणारे प्रॅक्टिकल प्रशिक्षण
महाराष्ट्र, गोव्याबरोबरच आता कर्नाटक आणि केरळमधूनही मिळतोय प्रतिसाद

याबरोबरच ओले काजू सोलायचं मशिन, फणसाचे चिप्स कट करायचे मशिन, पॅकिंगसाठी बॅण्ड सिलर व ड्रायर मशीन ही आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल

अधिक माहितीसाठी 8767473919 या क्रमांकावर व्हॉट्स ॲप मेसेज द्वारे संपर्क साधावा

#टीम_अभिनव
8767473929

#अभिनव_उद्योग_प्रबोधिनी
प्रशिक्षण, प्रोत्साहन, मार्गदर्शन
कुडाळ, सिंधुदुर्ग

 #आगामी_प्रशिक्षण_कार्यक्रम13-14-15 मार्च (10 ते 5) ्रक्रिया_प्रशिक्षण आंबा, काजू, फणस व अन्य फळांपासून विविध प्रकारचे व...
27/01/2026

#आगामी_प्रशिक्षण_कार्यक्रम

13-14-15 मार्च (10 ते 5)
्रक्रिया_प्रशिक्षण
आंबा, काजू, फणस व अन्य फळांपासून विविध प्रकारचे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स तयार करण्याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण

27-28-29 मार्च (10 ते 5)
#डिहायड्रेशन_टेक्नॉलॉजी_प्रशिक्षण
फळं, भाज्या, कडधान्य, औषधी वनस्पती, मासे आणि खाद्यपदार्थ यावर प्रक्रिया
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यातून जबरदस्त प्रतिसाद मिळणारा प्रॅक्टिकल प्रशिक्षण कार्यक्रम

10-11-12 एप्रिल (10 ते 5)
्रक्रिया_प्रशिक्षण
कोवळ्या, कच्च्या, पिकलेल्या फणसाचे आणि त्याच्या आठळ्या व चारखंडचे नानाविध प्रॉडक्ट्स प्रत्यक्ष बनवायला शिकवण्यात येणारे प्रॅक्टिकल प्रशिक्षण
महाराष्ट्र, गोव्याबरोबरच आता कर्नाटक आणि केरळमधूनही मिळतोय प्रतिसाद

याबरोबरच ओले काजू सोलायचं मशिन, फणसाचे चिप्स कट करायचे मशिन, पॅकिंगसाठी बॅण्ड सिलर व ड्रायर मशीन ही आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल

अधिक माहितीसाठी (प्रशिक्षण) किंवा (मशीन) असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा

#टीम_अभिनव
8767473929

#अभिनव_उद्योग_प्रबोधिनी
प्रशिक्षण, प्रोत्साहन, मार्गदर्शन
कुडाळ, सिंधुदुर्ग

 #डिहायड्रेशन_टेक्नॉलॉजी_प्रशिक्षणची_यशस्वी_सांगताकुडाळ येथे 16-17-18 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय  #...
20/01/2026

#डिहायड्रेशन_टेक्नॉलॉजी_प्रशिक्षणची_यशस्वी_सांगता

कुडाळ येथे 16-17-18 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय #डिहायड्रेशन_टेक्नॉलॉजी_प्रशिक्षणची यशस्वी सांगता रविवारी करण्यात आली.

फळं, भाज्या, कडधान्यं, औषधी वनस्पती, मासे आणि खाद्यपदार्थ यावर #डिहायड्रेशन_टेक्नॉलॉजी वापरुन त्यापासून जवळपास 150 प्रॉडक्ट्स तयार करण्यात आली.

#मॅगी ही संकल्पना वापरुन विविध खाद्यपदार्थ कसे तयार करता येतात हे प्रत्यक्ष प्रॅक्टिकलद्वारे दाखवण्यात आले आणि त्यातील विविध व्यवसाय संधींची माहिती देण्यात आली.

विविध प्रकारचे फ्लेक्स, पावडर, प्रिमिक्सेस, रेडी टू कूक आणि रेडी टू इट प्रॉडक्ट्स यावेळी प्रशिक्षणार्थींनी स्वतः बनवले, त्याची प्रक्रिया समजून घेतली.

व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन प्रक्रिया, कच्च्या मालाची निवड, पॅकेजिंग, लेबलिंग, लायसन्सेस, कॉस्टिंग, MRP, ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, सरकारी योजना व अन्य उपयुक्त माहिती यावेळी देण्यात आली.

धुळे, हिंगोली, धाराशिव, संभाजीनगर, नरसोबाची वाडी, पुणे, मुंबई, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील 40 प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

#टीम_अभिनव
8767473919

#अभिनव_उद्योग_प्रबोधिनी
प्रशिक्षण, प्रोत्साहन, मार्गदर्शन
कुडाळ, सिंधुदुर्ग

Address

College Road
Kudal
416520

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+918767473919

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhinav Udyog Prabodhini posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Abhinav Udyog Prabodhini:

Share