04/01/2026
प्रभाग क्रमांक ०६ 💐🎉🔥
श्री. दिनेश सुरेश गोजमगुंडे(अ)
सौ. सुनीता नामदेव चाळक(ब)
सौ. मंजुळा जयप्रकाश अग्रवाल(क)
श्री. गिरीश गुरुनाथ आप्पा ब्याळे(ड)
आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि देवीच्या आशीर्वादाने गोलाई देवी मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केली.