03/06/2023
आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी इयत्ता पहिली ते दहावी प्रवेश देणे चालू आहे.
मो नं.9850239537
तुळजाई कोचिंग क्लासेस अँड बॉईज हॉस्टेलचा विद्यार्थी गंगारडे न्यानेश्वर गणेश याने सुदर्शन प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून 92 टक्के मार्क्स घेऊन पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपला प्राध्यापक अर्जुन सुरेश भोळे.(M.sc.Bed) आणि सौ. आश्विनी अर्जुन भोळे(M.A.Bed)