SOCIAL LATUR

SOCIAL LATUR ✨ Digital Marketing & Social Media Expert|
🚀 Elevating Brands & Content|
🎥 Managing YouTube Channels|
Helping & Build Your Digital look

आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या ८१ व्या जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन।
26/05/2026

आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या ८१ व्या जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन।

23/04/2026

This wasn’t just a kill It was the birth roar of Hindu Dharma ⚔️🚩

The trailer has dropped...Don’t miss it 🎬
In cinemas 1st May 2026
Marathi, Hindi and Telugu.

Disclaimer: No copyright infringement intended. This is a dedicated fan-page to celebrate the legacy of Chhatrapati Shivaji Maharaj and the upcoming film 'Raja Shivaji'. All creative rights belong to the respective production houses.

22/04/2026

🙏 जय जय घाळेआप्पा महाराज 🙏

ही सुंदर आणि भक्तिमय आरती श्री सद्गुरु घाळेआप्पा स्वामी महाराज यांना समर्पित आहे.
या आरतीद्वारे भक्तांना अध्यात्मिक शांती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते.

घाळेआप्पा महाराजांनी घेतलेली संजीवनी समाधी आणि त्यांचे जीवनकार्य हे भक्तांसाठी प्रेरणादायी आहे.
ही आरती त्यांच्या भक्तीभावातून सादर केली आहे.

🎶 आरतीचे वैशिष्ट्य:
ही संकल्पना प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले असून, शब्द, संगीत आणि आवाज स्वराज संगीत रजनी यांनी दिला आहे
सादरीकरण यांनी केले आहे

ही पारंपरिक मराठी आरती भक्तीभावाने सादर करण्यात आली असून, प्रत्येक भक्ताच्या मनाला स्पर्श करणारी आहे.

ही आरती ऐकून आपल्या जीवनात शांती, समाधान आणि गुरु कृपा लाभो हीच प्रार्थना.

🔔 Like | Share | Subscribe करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सपोर्ट करा.

⚠️ Copyright Disclaimer
⚠️ Copyright Disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976

If any content owner has an issue with this video, please contact us before taking any action. We will respectfully remove the content.

[ जय जय घाळेआप्पा महाराज, घाळेआप्पा महाराज, घाळेआप्पा, घाळेआप्पा महाराज आरती,j ay jay ghaleappa maharaj, ghaleappa maharaj, ghaleappa, ghaleappa maharaj aarti, atnoor, atnur, अतनूर, जळकोट, jalkot, sudhir panchagalle. ]

15/04/2026

कीर्तीवंत, पुण्यवंत, नीतीवंत असा ज्यांचा उल्लेख चारही दिशांत होतो, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी उद्या अर्पण करतोय, राजा शिवाजी ॲंथम ‘छत्रपती’ 🔥🚩

संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा

‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼

‘राजा शिवाजी’
१ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित!
मराठी आणि हिंदी






#छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवराय #हिंदवीस्वराज्य #मराठी #मराठमोळं #मराठीमाती #रयतेचा_राजा #जयशिवराय #शिवभक्त

भावपूर्ण श्रद्धांजली!राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांचे आज सकाळी झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले....
28/01/2026

भावपूर्ण श्रद्धांजली!

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांचे आज सकाळी झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आणि अतिशय धक्कादायक आहे.

दादांचं जाणं म्हणजे केवळ एका नेत्याचं नव्हे, तर लाखो कार्यकर्त्यांच्या आधाराचं, आत्मविश्वासाचं जाणं आहे. ही दुर्दैवी घटना मन सुन्न करणारी आहे. महाराष्ट्राने आज एक कर्तव्यदक्ष, धाडसी आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावलं आहे.

राज्याच्या जडणघडणीत त्यांनी दिलेलं मोलाचं योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. दादांचं अकाली निधन हे त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर सर्व कार्यकर्त्यांसाठीही अत्यंत वेदनादायक धक्का आहे. आज त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यभर शोककळा पसरली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

17/01/2026

No caption 😅

06/01/2026

हे लातूर आहे पिल्लू

21/09/2025

आपल्या लातूर मधे गरबा नाइट
फक्त मुलींसाठी
पासेस साठी लवकर संपर्क करा

Vishwajit Vedpathak
7719077847

Rohit Dixit
9096959482

, , , , , , , , , ,

30/08/2025

📍Address: 118to G, G-118 to G-123 G, KK Market Rd, KK Market, Balaji Nagar, Pune, Maharashtra 411043


15/08/2025

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,राहुलभैया केंद्रे.

Address

At Post Jalkot
Latur
413532

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SOCIAL LATUR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share