Kasmade Update-कसमादे अपडेट

Kasmade Update-कसमादे अपडेट Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kasmade Update-कसमादे अपडेट, Advertising/Marketing, Malegaon.

उत्तर महाराष्ट्रातील विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म | Breaking News | Politics | Crime | Agriculture | Ground Reports | Malegaon | Nashik | Maharashtra | "जनतेचा आवाज, सत्याचा शोध" कसमादे मीडिया हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर केंद्र व राज्य शासन, शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या तसेच ताज्या घडामोडी, विश्‍लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती व विचार प्रवण करणारे लेख, छायाचित्र, व्हिडीओ असलेले हे 24 × 7 वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅप लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा 'कसमादे मीडिया'चा मुख्य उद्देश आहे. सोशल नेटवर्किंगमुळे डिजिटल इंडियाच्या जमान्यात वेगवेगळ्या संधी निर्माण झाल्या आहेत. आजच्या धावपळीच्या जगात आपणास माहिती ही तेवढ्याच वेगाने घेण्याची सवय होत आहे. त्यासाठीच कसमादे मीडियाचा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. आम्ही आपणासाठी 'कसमादे मीडिया'च्या माध्यमातून परिसर ते महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊन येत आहोत. देशासह जगभरातील मुख्य घटना या वृत्तवाहिन्यांकडून तत्काळ समजतातच, पण आपल्या परिसरातील घटनांची माहिती आपणास दुसर्‍या दिवशीच्या वृत्तपत्राद्वारे मिळते. ते उल्लेखनीय तर आहेच पण झपाट्याने बदलत्या माहिती व तंत्रज्ञानाच्या जगात आपल्या शहराचीही आघाडी असावी. डिजीटलायझेशनच्या युगात परिसरातील घटनांची माहिती तत्काळ सर्वदूर पोहोचावी. आपल्या भागातील बरीचशी मंडळी ही नोकरी-कामधंद्यानिमित्त बाहेरगावी असते. त्यांनाही आपल्या परिसरातील बातम्या त्वरित कळाव्यात, म्हणजेच अफवांना लगाम लागेल. या दृष्टिकोनातून कळवण, देवळा, मालेगाव, बागलाण या भागातील माहिती एकाच व्यासपिठावरून देण्याचा हा प्रयत्न आहे.

10/09/2026

मालेगावात गणरायाचे पारंपरिक पद्धतीने जल्लोषात आगमन! 🙏🚩
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️

#मालेगाव #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #गणरायाचेआगमन #गणपतीउत्सव मालेगावन्यूज नाशिक GanpatiBappaMorya Ganeshotsav Malegaon

18/08/2026

मुंढेंचे लक्षशाहरुख-अजय-टायगरवर !

17/08/2026

नाशिक कारागृहातील कैद्यांची संख्या अगदी मेंढ्यांसारखी...

17/08/2026

नाशिककरांनो सावधान ! 17 ऑगस्टला कपालेश्वर परिसरातील वाहतुकीत मोठे बदल

#कसमाडेअपडेट #नाशिक

14/08/2026

मालेगावी मेंढ्यांसहित वनपरिक्षेत्राधिकार्‍याच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न..

14/08/2026

मालेगावी वनपरिक्षेत्र कार्यालयावर मेंढपाळांचा बिऱ्हाड मोर्चा..

12/08/2026

FDA ची मोठी कारवाई! अॅनालॉग पनीरवर वर्षभर बंदी; नेमकं काय असतं हे पनीर ?

12/08/2026

अमित शाह आणि गांधी कुटुंब आमनेसामने; नेमकं काय घडलं?

04/08/2026

मध्ये खड्ड्यांचा कहर ! दोन महिन्यांत ४ ते ५ अपघात; जबाबदार कोण? kasmadeupdate

Address

Malegaon
423203

Telephone

+918087233999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kasmade Update-कसमादे अपडेट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kasmade Update-कसमादे अपडेट:

Shortcuts

Share