15/05/2021
'Taukte' ताऊक्ते चक्रीवादळ व अतिवृष्टीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी
दिनांक 16 ते 17 मे 2021 या कालावधीमध्ये रायगड जिल्हयाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ येत असल्याबाबत भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. सदर कालावधीत वा-याचा वेग खूप जास्त असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी ग्रामस्थांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.