jan awaaz news

jan awaaz news जन सामान्य माणसांचा आवाज ,
जन आवाज न्युज,

30/07/2026

मनूरमध्ये व्हिडिओ प्रकरणानंतर नवे वळण; गावकऱ्यांनी जि.प. सदस्यांसमोर आरोग्य सेवांवरील समस्यांचा पाढा वाचला


30/07/2026

चांदवड-मनमाड रोडवर पुन्हा मृत्यूचा सापळा!
खड्ड्यांचा अंदाज न आल्याने स्विफ्ट कार थेट नाल्यात कोसळली. या भीषण अपघातात मनमाडच्या सागर बेदाडे आणि शफिक शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

#मनमाड #चांदवड #नाशिक #अपघात #ब्रेकिंगन्यूज

26/07/2026

"विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय?"
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मनमाडमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष, फटाके आणि घोषणाबाजी! संपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.


25/07/2026

#शेतकऱ्यांसाठी #मोठी #खुशखबर!
₹24.83 कोटींची कर्जमाफी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात; तुमचं e-KYC झालंय का? आत्ताच तपासा! 🌾💰


#कर्जमाफी #शेतकरी #बळीराजा #आषाढीएकादशी #सুহासआण्णाकांदे #शेतकरीबातमी #कर्जमाफी2026

22/07/2026

अतिक्रमणावरून पालिकेत जोरदार राडा; अमजद पठाण-राकेश ललवानी म्हणाले, 'कायदा सर्वांसाठी समान हवा!'

#मनमाड #मनमाडपालिका #नगरपालिका #अतिक्रमण #अतिक्रमणकारवाई #जनआवाजन्यूज #कायदासर्वांसाठीसमान

20/07/2026

NEET पेपरफुटीवर रिपाई आक्रमक!शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

#जनआवाजन्यूज #मनमाड #नीटपेपरफुटी #विद्यार्थ्यांनान्याय #रिपाई #सोनमवांगचुक #आंदोलन #धर्मेंद्रप्रधान #राजीनामाद्या #महाराष्ट्र #ब्रेकिंगन्यूज #मराठीबातम्या

20/07/2026

मनमाडमध्ये शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतर आंदोलनाला सर्वसामाजिक संघटनांचा पाठिंबा

19/07/2026

मनमाडमध्ये किन्नर समाजाची भव्य आषाढ जत्रा | पोतराजाची मानाची मिरवणूक | भास्कर गुरु परंपरा कायम


#मनमाड #आषाढजत्रा #किन्नरसामाज #तृतीयपंथीसमाज #पोतराज #पोतराजमिरवणूक #मरीआई #संतोषीमाता #गोदावरीमाता #भास्करआबागुरु #गुरुशिष्यपरंपरा #धार्मिकपरंपरा #मनमाडन्यूज #नाशिकन्यूज #महाराष्ट्र
#मनमाड #आषाढजत्रा #किन्नरसामाज #पोतराज #भास्करआबागुरु #गुरुशिष्यपरंपरा #महाराष्ट्र

17/07/2026

नांदगाव मतदारसंघात 3,44,944 मतदारांची नोंदणी पूर्ण | 71% मतदार पुनरीक्षण पूर्ण | Tahsildar Sunil Soundane

#मतदारयादी #मतदारनोंदणी #लोकशाही

14/07/2026

इगतपुरी हादरले! भावली डॅममध्ये पर्यटक कुटुंबावर हल्ला, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

#भावलीडॅम #जनआवाजन्यूज

Address

Manmad
423104

Alerts

Be the first to know and let us send you an email when jan awaaz news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share