Media network

Media network (Advtirsing) Video music movies cartoon videos

25/01/2026

आरंभ है प्रचंड... 🪷 🪷 🪷
आज वालूर सर्कलचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद चे अधिकृत उमेदवार *सौ साक्षी नागेश साडेगावकर* व मोरेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार *सौ द्रोपदाबाई दिलीपराव मगर* तसेच वालूर पंचायत समिती गणाचे उमेदवार *गणेश साहेबराव मुंडे* यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र जवळा जिवाजी , श्री मोरेश्वरी माता मोरेगाव, श्री नागनाथ मंदिर हातनुर, दुर्गा देवी माता वालूर या ठिकाणी नारळ फोडून करण्यात आला आहे. याप्रसंगी उपस्थित तालुकाध्यक्ष गणेश काटकर, अशोक नाना काकडे, संजय भाऊ साडेगावकर, आशिष शेलार, दत्ता कदम साहेब, साईराज भैय्या बोराडे, मनीष भाऊ कदम आणि वालूर सर्कल मधील असंख्य कार्यकर्ते तरुण सहकारी आणि मायबाप जनता यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला आहे.

*प्रचार शुभारंभ वालूर सर्कल*भारतीय जनता पार्टीचे अधिकृत जिल्हा परिषदचे उमेदवार साक्षी नागेश साडेगावकर तसेच वालूर पंचायत ...
24/01/2026

*प्रचार शुभारंभ वालूर सर्कल*
भारतीय जनता पार्टीचे अधिकृत जिल्हा परिषदचे उमेदवार साक्षी नागेश साडेगावकर तसेच वालूर पंचायत समितीचे उमेदवार गणेश साहेबराव मुंडे व मोरेगाव पंचायत समितीचे उमेदवार द्रोपदाबाई दिलीपराव मगर यांच्या प्रचाराचा शुभारंभ जवळा जिवाजी येथील आराध्य दैवत जिवाजी महाराज यांच्या मंदिरात नारळ फोडून सुरुवात होणार आहे.
वालूर सर्कल मधील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
कार्यक्रमाचे रुपरेषा पुढील प्रमाणे असेल..
जवळा जिवाजी येथून मोरेगाव येथे मोरेश्वरी मंदिर, हातनुर येथील नागनाथ मंदिर येथून वालूर येथे दुर्गा देवी मंदिर बाजार मैदान येथे कॉर्नर सभेने कार्यक्रमाचा समारोप होईल व नंतर भोजनाची व्यवस्था केली आहे.

📍 कार्यकर्ता बैठक : वालूर
24/01/2026

📍 कार्यकर्ता बैठक : वालूर

✌️👑
22/01/2026

✌️👑

 #जिल्हा परिषद✌🏻वालूर सर्कल मध्ये नेहमीचं संपर्कात असणारा ओळख ठेवणारा आपला हक्काचा माणूस. आपले संजयभाऊ साडेगावकर सरपंच व...
15/01/2026

#जिल्हा परिषद✌🏻
वालूर सर्कल मध्ये नेहमीचं संपर्कात असणारा ओळख ठेवणारा आपला हक्काचा माणूस. आपले संजयभाऊ साडेगावकर सरपंच वालूर

Address

Mumbai
431503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Media network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share