Sawali Krupa

Sawali Krupa Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sawali Krupa, Social Media Agency, mumbai, Mumbai.

दिनांक 3 जानेवारी रोजी जी/उत्तर कार्यालयात संयुक्त जयंती कमिटी तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी कर...
04/01/2023

दिनांक 3 जानेवारी रोजी जी/उत्तर कार्यालयात संयुक्त जयंती कमिटी तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली,त्यांना अभिवादन करण्यात आले

दिनांक 18 सप्टेंबर रविवार,  मुंबई महानगर पालिकेतील सफाई कर्मचारी आणि महापालिकेच्या शाळेतील  विदयार्थी यांच्यासाठी नांदगा...
24/09/2022

दिनांक 18 सप्टेंबर रविवार, मुंबई महानगर पालिकेतील सफाई कर्मचारी आणि महापालिकेच्या शाळेतील विदयार्थी यांच्यासाठी नांदगावकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि सावली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट कडून मार्गदर्शन शिबीर आयोजित केले गेले.
त्यात विदयार्थ्यांची अभ्यासाची पद्धत आणि समुपदेशन बद्दल माहिती दिली गेली डॉ. मोहन पाखरे आतंरराष्ट्रीय दर्जाचे समुपदेशक यांनी मार्गदर्शन केले तसेच स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे ते प्रत्येकाला आलेच पाहिजे, या विषयावर हरिओम चौहान सर यांनी मार्गदर्शन केले.त्यात त्यांनी Thang-TAया मार्शल आर्ट बद्दल सांगितले, विद्यार्थ्यांसाठी Thang-TA मार्शल आर्ट चे फायदे, तसेच ऑलॉपिक मध्ये याचे महत्व, आणि आगामी खेलो इंडिया गेम बद्दल महत्वपूर्ण माहिती दिली,
तसेच दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्व व महिलांनी घ्यावयाची काळजी या बाबत माहिती दिली.
अतिशय उपयुक्त असा मार्गदर्शनपर कार्यक्रम नांदगावकर ट्रस्ट च्या संस्थापक मानसी नांगवकर आणि सावली कृपा ट्रस्ट चे दीपक केदारे सर यांच्या मार्फत घेण्यात आला.कार्यक्रमला महापालिकेतील विदयार्थी त्यांचे पालक आणि अधिकारी हे सुद्धा उपस्थित होते.कार्यकमचे संपुर्ण नियोजन आणि सूत्रसंचालन श्रीम. स्वाती केदारे यांनी केले 🙏🏻🙏🏻🙏🏻

Address

Mumbai
Mumbai
400043

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sawali Krupa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share