14/02/2023
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
ई बिल्डिंग तीन डोंगरी पोलीस लाईन येथे राहणारे Api तुषार गोगावले (नेमणूक बांगुर नगर पोलीस ठाणे) यांचे आज दिनांक 14.02.23 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने गोरेगाव मुंबई येथे निधन झाले.
भावपूर्ण श्रद्धांजली
💐💐🙏🙏