Media Impression

Media Impression PR And Celebrity Management

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
08/10/2019

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

चतुरस्त्र अभिनेते विजू खोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
30/09/2019

चतुरस्त्र अभिनेते विजू खोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

गायिका कविता राम यांच्या आगामी गर्ल्स या सिनेमाचे साँग रेकॉर्डिंग पार पडले...यावेळी सिनेमाचे संगीत दिग्दर्शक प्रफुल्ल का...
12/09/2019

गायिका कविता राम यांच्या आगामी गर्ल्स या सिनेमाचे साँग रेकॉर्डिंग पार पडले...यावेळी सिनेमाचे संगीत दिग्दर्शक प्रफुल्ल कार्लेकर व स्वप्नील गोडबोले आणि सोबत सिनेमाचे गीतकार जय अत्रे...

अभिनेता ऋत्विक केंद्रे येतोय खोपिलोकरांच्या भेटीला...येताय ना त्याला भेटायला...
06/08/2019

अभिनेता ऋत्विक केंद्रे येतोय खोपिलोकरांच्या भेटीला...येताय ना त्याला भेटायला...

मनातील भावनांना व्यक्त करणारे 'एकदा पाऊस माझ्या घरी' हे गाणे प्रदर्शित...संगीतकार अभिजित जोशी यांनी संगीतबद्ध केलेले व ट...
31/07/2019

मनातील भावनांना व्यक्त करणारे 'एकदा पाऊस माझ्या घरी' हे गाणे प्रदर्शित...संगीतकार अभिजित जोशी यांनी संगीतबद्ध केलेले व टाइम्स म्युझिकने प्रस्तुत केलेले हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

एकदा पाऊस माझ्या घरी
गायिका - सावनी रविंद्र
संगीत- अभिजित जोशी
गीत- भाग्यश्री जोशी-महाले.
सांगीत संयोजन- गणेश सातार्डेकर
व्हिडिओ दिग्दर्शन- जागेश्वर ढोबळे
छाया- अमित धनराज
कलाकार - हिमानी बल्लाळ


Times Music presents 'Ekda Paus Majhya Ghari the latest Marathi Rain Song sung by Savani Ravindra. अभिजित जोशी कृत. सिद्धीविनायक क्रिएशन्स प्रस्तुत एकदा पाऊस...

प्रा. वामन केंद्रे यांच्या अभिनय कार्यशाळेला सुरुवात...
31/07/2019

प्रा. वामन केंद्रे यांच्या अभिनय कार्यशाळेला सुरुवात...

कारगिल विजय दिवस ....
26/07/2019

कारगिल विजय दिवस ....

संगीतकार अभिजित जोशी यांनी संगीतबद्ध केलेले 'पाऊस माझ्या घरी' हे गाणं ३१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला....
25/07/2019

संगीतकार अभिजित जोशी यांनी संगीतबद्ध केलेले 'पाऊस माझ्या घरी' हे गाणं ३१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला....

उद्यापासून कार्यशाळेला होणार सुरूवात....       Actor Ritwick Kendre
25/07/2019

उद्यापासून कार्यशाळेला होणार सुरूवात....

Actor Ritwick Kendre

अभिनेता ऋत्विक केंद्रेचा आगामी 'सरगम' सिनेमाचा प्रोमो पहिलात का ? नसेल पहिला तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो तुम्ह...
24/07/2019

अभिनेता ऋत्विक केंद्रेचा आगामी 'सरगम' सिनेमाचा प्रोमो पहिलात का ?
नसेल पहिला तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो तुम्ही पाहून शकता.

Marathi Feature Film Sargam Written & Directed by Shiv Kadam Starring GIrish Karnad, Yateen Karyekar, Rutwik Kendre, Disha Pardeshi, Sudhir Nikam, Ruplakshmi...

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Media Impression posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share