13/08/2019
❤ *३२वा महाआगमन सोहळा* ❤
🕉 *ऊँ श्री गर्जना मित्र मंडळ-राजा मिरा भाईंदरचा* 🕉
👉 *मंडपातुन तुझा पाट कारखान्यात नेला थेट,*
*मग तिथेच होणार आपली १८ ऑगस्टला भेट...*
*तुझ्या आगमनाला होणार गाजा-वाजा,*
*माहीत नाही कोणत्या रूपात येणार माझा मिरा भाईंदरचा राजा...*
🙏 *अभिमान मिरा भाईंदरच्या राजाचा , स्वाभिमान ऊँ श्री गर्जना मित्र मंडळाचा* 🙏
*आगमन सोहळा ठिकाण : भाईंदर फाटक, भाईंदर (पुर्व) ठाणे*
*१९ अॉगस्ट दुपारी ३:३० वा पासून*
❤ *या रे या सारे या*🚩