Apli Boli Apli Bhasha

Apli Boli Apli Bhasha नमस्कार!चला आपण आपली भाषा आपणच स्वतः ?

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apli Boli Apli Bhasha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

आपली बोली आपली भाषा!

नमस्कार! आजच्या काळात आपली भाषा आपल्या मराठी शाळेप्रमाणे लोप पावत चालली आहे, तिचा वापर कमी होत आहे.

शाळेत आपल्या वाचनात आले काही रचनात्मक सुंदर मराठी शब्द तसेच मला सुचलेल्या काही शब्दांमध्ये मी मराठी रचनात्मक टी - शर्ट घेऊन येत आहे! आपली भाषा आपणच बोलूया; सुरुवात स्वतःपासूनच करू या! शूर वीरांचा आणि धारकरी- वारकऱ्यांचा मराठी झेंडा पुढे नेणे हाच आमचा प्रमाणिक उद्देश! आपली बोली आपली भाषा!