23/11/2021
'आनंदाने नाचूया, थेंब थेंब वेचुया, सौख्य घर भरणार गंsss..'
'कुर्रर्रर्रर्र'.... 'येणारsss येणार गंsss'...
ज्येष्ठ अभिनेते 'सचिन पिळगांवकर' यांच्या सुरांनी सजले 'कुर्रर्रर्रर्र' नाटकाचे शीर्षक गीत...
नक्की ऐका आणि हे शीर्षक गीत तुम्हाला कसे वाटले ते Comment करून नक्की सांगा...
सचिनजी! तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहो..!!
आणि आम्हाला खात्री आहे, असेच भरभरून प्रेम तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्यावर कराल...
व्ही. आर. प्रॉडक्शन्स प्रग्यास क्रिएशन्स निर्मित,
कुर्रर्रर्रर्र..." येणारsss येणार गं.."
शुभारंभाचे प्रयोग:
शनि. ४ डिसेंबर दु. ४:०० वा. गडकरी रंगायतन, ठाणे
रवि. ५ डिसेंबर दु. ४:०० वा. विष्णुदास भावे, वाशी
रवि. १२ डिसेंबर दु. ४:३० वा.???
रवि. १९ डिसेंबर>>
दु. १२:३० वा. बालगंधर्व, पुणे
सायं. ५:०० वा. अण्णाभाऊ साठे, पुणे
रा. ९:०० वा. यशवंतराव चव्हाण, पुणे
निर्माती: विशाखा सुभेदार, पुनम जाधव
लेखक-दिग्दर्शक: प्रसाद खांडेकर
कलाकार: पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार
संगीत: अमिर हडकर
गीतकार: तेजस रानडे
प्रकाश योजना: अमोघ फडके
नेपथ्य: संदेश बेंद्रे
सुत्रधार : गोट्या सावंत - ९८६ ९४३ ८८८७