Mumbai Wings

Mumbai Wings Give Wings To Your Business By Providing satisfactional IT services. Social Media Marketing. Bulk SMS, Email, Whatsapp , Voice Calls & IVR.

Happy Rakshabandhan✨❤️😎
30/08/2023

Happy Rakshabandhan✨❤️😎



29/08/2023
💯🚩🧡
28/08/2023

💯🚩🧡

  🇮🇳 🌠🚀
23/08/2023

🇮🇳 🌠🚀

यशवंत कीर्तीवंत। सार्मथ्यवंत वरदवंत।पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।।आचारशील विचारशील। दानशील धर्मशील।सर्वज्ञपणें सुशील। सक...
10/03/2023

यशवंत कीर्तीवंत। सार्मथ्यवंत वरदवंत।
पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।।
आचारशील विचारशील। दानशील धर्मशील।
सर्वज्ञपणें सुशील। सकळा ठाई।।
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच देहात वीरश्री संचारते. नव चैतन्याची लाट उसळून येते. पिढ्यानपिढ्या लोटल्या पण आजही छत्रपती शिवाजी महाराज आपल्या भारत देशातल्या प्रत्येकाचे प्रेरणास्रोत आहेत. प्रत्येकाच्या मनामनात महाराजांचे सर्वोच्च स्थान आहे. शिवरायांचे जीवन इतके अफाट की जितके अवलोकन करावे तितके थोडेच! त्यांचे आचार, विचार, व्यक्तित्व अंगी रुजवण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहायला पाहिजे. युगे युगे ऐसा राजा होणे नाही...
राजांना मानाचा मुजरा!
छत्रपती शिवाजी महाराज की जय!

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा रंग नव्या उत्सवाचा..!धुलिवंदन निमित्त ...
07/03/2023

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा रंग नव्या उत्सवाचा..!
धुलिवंदन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#धुलिवंदन

मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवायच्या तयारीत आहात? मग एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा...तुम्ही केलेली विकास कामे .. समाज क...
05/01/2023

मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवायच्या तयारीत आहात? मग एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा...
तुम्ही केलेली विकास कामे .. समाज कार्य .. समाजासाठी दिवस रात्र घेतलेली मेहनत..
तुमच्या प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचली आहे का?
नाही ?
तर आजच संपर्क करा 98211 13993 / 8080805331 आणि तुमच्या प्रश्नावर थेट उत्तर मिळवा. मतदारांशी कनेक्ट व्हा !


मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवायच्या तयारीत आहात? मग एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा...तुम्ही केलेली विकास कामे .. समाज क...
05/01/2023

मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवायच्या तयारीत आहात? मग एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा...

तुम्ही केलेली विकास कामे .. समाज कार्य .. समाजासाठी दिवस रात्र घेतलेली मेहनत..
तुमच्या प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचली आहे का?

नाही ?

तर आजच संपर्क करा 098211 13993 / 8080805331 आणि तुमच्या प्रश्नावर थेट उत्तर मिळवा. मतदारांशी कनेक्ट व्हा !



हरपले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान..दत्तजयंती च्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!💫🚩🌼
07/12/2022

हरपले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान..
दत्तजयंती च्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!💫🚩🌼

दलितांचे कैवारी, भारतीय संविधानाचे निर्माते, स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री, भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडक...
06/12/2022

दलितांचे कैवारी, भारतीय संविधानाचे निर्माते, स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री, भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. ज्ञानसूर्यास कोटी कोटी नमन! #महापरिनिर्वाण_दिवस

06/11/2022

*दमदार प्रभावाचा दिलदार स्वभावाचा*
मालाड पश्चिम विधानसभा
आमदार मा. श्री.
Aslam Shaikh साहेब
आपणांस जन्मदिनी दीर्घायुष्याचा अनंत शुभेच्छा..!

🌼श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा..🚩🚩🌼 #गणेशचतुर्थी2022      #गणेशोत्सव2022
30/08/2022

🌼श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा..🚩🚩🌼
#गणेशचतुर्थी2022 #गणेशोत्सव2022

Address

Mumbai Wings, Behind Picasso Hotel, M. G Road Signal, Link Road, Goregaon West
Mumbai
400090

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai Wings posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share