Digital Vadal

Digital Vadal Digital Marketing Services

तुम्ही जर तुमच्या ग्राहकाला Manually  मेसेज करून कंटाळला असाल आणि तुम्हाला Whatsapp Marketing साठी एक चांगले Software हव...
25/08/2020

तुम्ही जर तुमच्या ग्राहकाला Manually मेसेज करून कंटाळला असाल आणि तुम्हाला Whatsapp Marketing साठी एक चांगले Software हवे असल्यास तुमच्यासाठी हे अगदी योग्य Software आहे..
तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा सेल या Software ने वाढवू शकता...
आपल्याला जर हे whatsapp message sender Software हवे असल्यास आम्हाला संपर्क करा..
https://wa.me/918433567106 किंवा 9892075388 यावर फोन करा.
𝗙𝗲𝗮𝘁𝘂𝗿𝗲𝘀 :
• हे Software तुम्ही PC/laptop मध्ये install करू शकता.
• तुम्ही अमर्यादित मेसेज पाठवू शकता...
• Supports text, image, video, voice, documents सर्व पाठवू शकता
• WhatsApp group extractor ने WhatsApp groups मधील फोन नंबर सुद्धा मिळवू शकता.
• मेसेज पाठवायला तुम्हाला मोबाईलमध्ये नंबर Save करण्याची आवश्यकता नाही.
• WhatsApp validator तसेच filter/validate चा वापर करून Duplicate Number काढू शकता तसेच कोणता नंबर WhatsApp ला आहे किंवा नाही हे देखील पाहू शकता.
• तुम्ही अमर्यादित मोबाईल नंबर वरून मेसेज करू शकता.
Whatsapp Marketing Software 2020, whatsapp marketing software, whatsapp bulk sender, whatsapp message sender, bulk whatsapp, whatsapp bulk message sender, bulk whatsapp message, wa sender, whatsapp bulk marketing software

Contact Us:
Mail us: [email protected]
https://wa.me/918433567106
Call us: +91-9892075388
Follow Us On...
Facebook: https://www.facebook.com/vadaldigitalmarketing
Instagram: https://www.instagram.com/vadal_smm/

तुम्ही जर तुमच्या ग्राहकाला Manually मेसेज करून कंटाळला असाल आणि तुम्हाला Whatsapp Marketing साठी एक चांगले Software हवे असल्यास तुमच्.....

05/08/2020

अश्या प्रकारच्या जाहिराती करून मिळतील..

05/08/2020
तुमच्या व्यवसायाची ओळख म्हणजे तुमचा लोगो..
05/08/2020

तुमच्या व्यवसायाची ओळख म्हणजे तुमचा लोगो..

जाहिराती शिवाय व्यवसाय नाही...
05/08/2020

जाहिराती शिवाय व्यवसाय नाही...

01/08/2020
आजपासून सुरू झालेल्या  #नवरात्र_ऊत्सवाच्या_तुम्हाला व  #तुमच्या_कुटुंबियांना_हार्दिक_शुभेच्छा…  #शक्तीची_देवता असलेली  #...
10/10/2018

आजपासून सुरू झालेल्या #नवरात्र_ऊत्सवाच्या_तुम्हाला व #तुमच्या_कुटुंबियांना_हार्दिक_शुभेच्छा… #शक्तीची_देवता असलेली #आईभवानी_आपणा_सर्वांना_सुख, #समृद्धी_व_यशप्राप्तीसाठी_आशीर्वाद_देवो_हीच_अंबे_मातेच्या_चरणी_नम्र_प्रार्थना…
*|| जय भवानी ||*

माझा देव येतोय...माझा बाप्पा येतोय...होय... होय... माझा विघ्नहर्ता येतोय...एका नव्या रूपात !!!"प्रतिक्षा नगरच्या विघ्नहर...
26/08/2018

माझा देव येतोय...
माझा बाप्पा येतोय...
होय... होय... माझा विघ्नहर्ता येतोय...
एका नव्या रूपात !!!

"प्रतिक्षा नगरच्या विघ्नहर्त्याचा विजय असो" हा जयघोष दुमदुमणार...
सारा प्रतिक्षा नगर जमणार... सजणार... नाचणार... डोलणार...

बालचिरंजीव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापित
राजा माझा प्रतिक्षा नगरचा विघ्नहर्ता - वर्ष १८ वे...

सायन प्रतिक्षा नगरातील भव्यदिव्य आगमन सोहळा...
रविवार दिनांक ०९ सप्टेंबर, २०१८ रोजी
वेळ : सायंकाळी ०६.०० वाजता
आगमन प्रवास : टि - १ ते विघ्नहर्ता मंडप

दिवस ठरला... वेळ ठरली... जागा ही ठरली...
आता वाट कसली बघताय...
लागा तयारीला... आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताला...

खास आकर्षण : महाबली पुणेरी ढोल ताशा पथक, परळ

Address

Mumbai
400101

Telephone

+918433567106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Vadal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Digital Vadal:

Share