Pruthvi Marketing Konkan

Pruthvi Marketing Konkan कोकणात स्वतःचे हक्काचे घर, बंगला, बंगल्यासाठी भुखंड किंवा फ्लॅट घेण्यासाठी विश्वसनीय नाव "पृथ्वी मार्केटिंग कोकण".

13/04/2026

गुहागरमध्ये कोकणातले हक्काचे घर बांधण्यासाठी गुहागर - आबलोली - जयगड - गणपतीपुळे महामार्गालगत पूर्णपणे विकसित बिनशेती भुखंड.

प्रत्येक भुखंडाला चिऱ्याचे आकर्षक कुंपण, प्रवेशद्वार, डांबरी रस्ता, वीज, पाणी, स्वतंत्र 7/12 व सर्व भुखंडधारकांची देखभालीसाठी संस्था.

सामाईक फळबाग, फुलबाग तसेच संस्थेसाठी कार्यालय.

दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसाठी वेळंब बाजारपेठ चालत अंतरावर.

गुहागर समुद्र किनारा, व्याडेश्वर, वेळणेश्वर, हेदवी दशभुज गणपती, गोपाळगड, जेट्टीचा प्रवास असे पर्यटन आकर्षण शिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे तासाभराच्या अंतरावर.

अधिक माहितीसाठी पृथ्वी मार्केटिंगच्या घाटकोपर कार्यालयाला नक्की संपर्क साधावा.
पृथ्वी मार्केटिंग :
99204 33099
99204 33088
99204 33033

02/02/2026

सावंतवाडी येथील आम्रपालवी मधील १ आणि २ बिएचके ड्युप्लेक्स सॅम्पल बंगल्याचा व्हिडिओ.

आरसीसी भक्कम बांधकाम असलेल्या बंगल्याला स्वतंत्र बिनशेती भुखंडासह हवेशीर गच्ची

दर्जेदार बांधकामासाठी तितकेच दर्जेदार बांधकाम साहित्य.

वैयक्तिक मालकीहक्कासह स्वतंत्र ७/१२ उतारा.

सावंतवाडी, वेंगुर्ला, आंबोली, शिरोडा, आरोंदा, रेडी, तेरेखोल, बांदा यासह आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ गोवा हेदेखील जवळ.

32.99 लाखांपासून सुरूवात

अधिक माहितीसाठी पृथ्वी मार्केटिंगच्या घाटकोपर कार्यालयाला संपर्क साधावा.

पृथ्वी मार्केटिंग :
9920433099
9920433088
9920433033

www.pruthvimarketing.com

गुहागरमध्ये कोकणातले हक्काचे घर बांधण्यासाठी गुहागर - जयगड - गणपतीपुळे महामार्गालगत पूर्णपणे विकसित बिनशेती भुखंड. प्रत्...
19/01/2026

गुहागरमध्ये कोकणातले हक्काचे घर बांधण्यासाठी गुहागर - जयगड - गणपतीपुळे महामार्गालगत पूर्णपणे विकसित बिनशेती भुखंड.

प्रत्येक भुखंडाला चिऱ्याचे आकर्षक कुंपण, प्रवेशद्वार, डांबरी रस्ता, वीज, पाणी, स्वतंत्र 7/12 व सर्व भुखंडधारकांची संस्था.

सामाईक फळबाग, फुलबाग तसेच संस्थेसाठी कार्यालय.

दैनंदिन गरजांसाठी वेळंब बाजारपेठ चालत अंतरावर.

अधिक माहितीसाठी पृथ्वी मार्केटिंगच्या घाटकोपर कार्यालयाला नक्की संपर्क साधावा.
पृथ्वी मार्केटिंग :
99204 33099
99204 33088
99204 33033

23/12/2025

सावंतवाडी रेल्वे स्थानकापासून चालत अंतरावर आकर्षक ड्युप्लेक्स बंगले.

१ बिएचके आणि २ बिएचके आरसीसी बंगले प्रशस्त गच्चीसह.

बंगल्यांसभोवती मोकळा बिनशेती भुखंड.

सावंतवाडी, वेंगुर्ला, आंबोली, शिरोडा, आरोंदा, रेडी, तेरेखोल, बांदा यासह आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ गोवा हेदेखील जवळ.

32.99 लाखांपासून सुरूवात.

अधिक माहितीसाठी पृथ्वी मार्केटिंगच्या घाटकोपर कार्यालयाला नक्की संपर्क साधावा.

पृथ्वी मार्केटिंग :
9920433099
9920433088
9920433033

www.pruthvimarketing.com

02/12/2025

सावंतवाडी रेल्वे स्थानकापासून चालत अंतरावर आकर्षक ड्युप्लेक्स बंगले "आम्रपालवी".1 बिएचके ड्युप्लेक्स आणि 2 बिएचके ड्युप्...
11/08/2025

सावंतवाडी रेल्वे स्थानकापासून चालत अंतरावर आकर्षक ड्युप्लेक्स बंगले "आम्रपालवी".

1 बिएचके ड्युप्लेक्स आणि 2 बिएचके ड्युप्लेक्स बंगले प्रशस्त गच्चीसह.

बंगल्यासभोवती मोकळी जागा.

सावंतवाडी, वेंगुर्ला, आंबोली, शिरोडा, आरोंदा, यासह आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ गोवा हे देखील जवळ.

अधिक माहितीसाठी पृथ्वी मार्केटिंगच्या घाटकोपर कार्यालयाला नक्की संपर्क साधावा.

संपर्क : पृथ्वी मार्केटिंग
9920433099
9920433088
9920433033
www.pruthvimarketing.com

17/03/2025

मोरेश्वरवाडी - एक सोहळा स्वप्ननगरीचा.

कोकणात आपलं हक्काचं घर असावं हे प्रत्येक कोकणी माणसाचं स्वप्न असतं. कसाल - मालवण महामार्गालगत आर्यानगरीत असलेल्या मोरेश्वरवाडीत बऱ्याच जणांचे हे स्वप्न पुर्ण झालं. आर्या डेव्हलपर्सचा महत्वाकांक्षी प्रकल्प, मोरेश्वरवाडी - एक माॅडर्न गाव.

मालवण - कसाल महामार्गालगत आणि राजधानी ओरसजवळ 1/2 बिएचके बंगल्याचा उपक्रम मोरेश्वरवाडी.
सिंधुदुर्गात मध्यवर्ती हक्काचा बंगला.

कट्टा व सुकळवाड या दोन्ही बाजारपेठा तसेच सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकही जवळ आहे.

पृथ्वी मार्केटिंग :
9920433088
9920433099
9920433033

01/01/2025
मालवण - आचरा सागरी महामार्गालगत ड्युप्लेक्स बंगल्याचे भव्य संकुल "शिवसृष्टी". 2 बीएचके टुमदार बंगला हवेशीर गच्चीसह.सिंधु...
29/11/2024

मालवण - आचरा सागरी महामार्गालगत ड्युप्लेक्स बंगल्याचे भव्य संकुल "शिवसृष्टी".

2 बीएचके टुमदार बंगला हवेशीर गच्चीसह.

सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली, देवबाग, रॉक गार्डन, चिपी विमानतळ, सर्जेकोट बंदर, आंगणेवाडी मंदिर, आचरा इत्यादी पर्यटन स्थळे जवळच.
रेरा : P52900016070.

अधिक माहितीसाठी पृथ्वी मार्केटिंगच्या घाटकोपर कार्यालयाला नक्की संपर्क साधावा.

संपर्क : पृथ्वी मार्केटिंग
9920433099
9920433088
9920433033

www.pruthvimarketing.com

26/02/2024

गुहागरमध्ये कोकणातले हक्काचे घर बांधण्यासाठी गुहागर - रत्नागिरी महामार्गालगत पूर्णपणे विकसित बिनशेती भुखंड. प्रत्येक भुखंडाला चिऱ्याचे आकर्षक कुंपण, प्रवेशद्वार, डांबरी रस्ता, वीज, पाणी, स्वतंत्र 7/12 व सर्व भुखंडधारकांची नियोजित संस्था.
सामाईक फळबाग, फुलबाग तसेच संस्थेसाठी कार्यालय.

दैनंदिन गरजांसाठी वेळंब बाजारपेठ चालत अंतरावर.

अधिक माहितीसाठी पृथ्वी मार्केटिंगच्या घाटकोपर कार्यालयाला नक्की संपर्क साधावा.

पृथ्वी मार्केटिंग :
99204 33099
99204 33088
99204 33033

www.pruthvimarketing.com

Address

505, Swastik Disa Corporate Park, LB. S. Marg, Ghatkopar (W)
Mumbai
400086

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pruthvi Marketing Konkan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pruthvi Marketing Konkan:

Share