Nikhil Subhash Gudhekar

Nikhil Subhash Gudhekar शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शाखा क्र. १९- शाखाप्रमुख,
चारकोपचा राजा मंडळ - मानद अध्यक्ष

04/07/2025

आवाज महाराष्ट्राचा,
आवाज मराठी माणसाचा,
आवाज ठाकरेंचा ।

शनिवार, दिनांक ५ जुलै २०२५! सकाळी ११.०० वाजता

ठिकाण: एन.एस.सी.आय. डोम, वरळी,मुंबई

🙏उद्योग विश्वाचा ध्रुवतारा निखळला *रतनजी टाटा*महान कर्तृत्वास विनम्र आदरांजली🙏
10/10/2024

🙏उद्योग विश्वाचा ध्रुवतारा निखळला
*रतनजी टाटा*
महान कर्तृत्वास
विनम्र आदरांजली🙏

Marketing, Brand & Social Media  Copywriter Writing, Editing, and Proofreading Managing Projects and Tasks English,Marat...
01/08/2024

Marketing, Brand & Social Media Copywriter
Writing, Editing, and Proofreading Managing Projects and Tasks English,Marathi and HindiSocial media handeling,platforms like Facebook, Instagram, Twitter, LinkedIn, etc.

Graphic Designer + Video editor
Both position Freshers and internship can apply

Office time 9.30 to 7pm
No work from home

Know more: www.tch.digital
Call:9987006899/ 9819199916.

26/07/2024

🚩🚩🚩🚩🚩

राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनी त्रिवार अभिवादन !!
17/06/2024

राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनी त्रिवार अभिवादन !!

*🙏🌸लालबागच्या राजाचे "श्री गणेश मुहूर्त पूजन" संपन्न.🌸🙏*🙏🌸लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे...
11/06/2024

*🙏🌸लालबागच्या राजाचे "श्री गणेश मुहूर्त पूजन" संपन्न.🌸🙏*
🙏🌸लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे 91 व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी सकाळी ठीक 6.00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तीकार कांबळी आर्ट्स चे श्री.रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत संपन्न झाले.तद्प्रसंगी खजिनदार श्री.मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केले.🌸🙏

🚩🚩🚩🚩🚩देशभक्त, स्वदेशीचे पुरस्कर्ते, प्रखर क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ, तर्कसिद्ध हिंदुत्वाचे भाष्यकार, थोर संघटक, आग्रही आ...
28/05/2024

🚩🚩🚩🚩🚩देशभक्त, स्वदेशीचे पुरस्कर्ते, प्रखर क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ, तर्कसिद्ध हिंदुत्वाचे भाष्यकार, थोर संघटक, आग्रही आणि सक्रीय समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.🚩🚩🚩🚩🚩
#स्वातंत्र्यवीर_सावरकर
#स्वातंत्र्यवीर_सावरकर_जयंती

🚩🚩🚩🚩🚩हुकूमशाहीविरोधातील लढा मजबूत करण्यासाठी, देशभक्तांचं सरकार दिल्लीत आणण्यासाठी!   INDIA-महाविकास आघाडीची जाहिर सभा. ...
16/05/2024

🚩🚩🚩🚩🚩हुकूमशाहीविरोधातील लढा मजबूत करण्यासाठी, देशभक्तांचं सरकार दिल्लीत आणण्यासाठी! INDIA-महाविकास आघाडीची जाहिर सभा. प्रमुख मार्गदर्शक - पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता. ठिकाण - बीकेसी मैदान (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स), मुंबई.🚩🚩🚩🚩🚩

15/05/2024
14/05/2024
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघविनायक भाऊराव राऊत + मशाल = निष्ठा
05/05/2024

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ
विनायक भाऊराव राऊत + मशाल = निष्ठा

Address

Mumbai
400067

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nikhil Subhash Gudhekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share