Rachna Arts and Creations

Rachna Arts and Creations Creativity @ Infinity

Waiting for Something New
23/09/2025

Waiting for Something New

On the Special Occasion of Navratri I would like to present “Women of Impact” - Season 2 to be held on 12th December 202...
22/09/2025

On the Special Occasion of Navratri I would like to present “Women of Impact” - Season 2 to be held on 12th December 2025 at NSE.
For More details Contact : 9930026020

hashtag hashtag

Happy to Share that I will be sharing my World Record Journey of 365 Days tomorrow i.e on 5th August on HerKey Online Ne...
04/08/2025

Happy to Share that I will be sharing my World Record Journey of 365 Days tomorrow i.e on 5th August on HerKey Online Networking Platform at 2pm.

Do attend this session to know about my 365 Days Journey, its challenges, desires and success.

This session on HerKey looks super insightful! Can’t wait to dive into "Becoming a World Record Holder: An Inspirational Journey of 365 Days". Check it out:

Join for an exciting session on Becoming a World Record Holder: An Inspirational Journey of 365 Days by Rachna Lachke Bagwe. Empower Your Growth with HerKey.

https://youtu.be/irr1xs1IitM?si=CQlF5uFWDZh0-tR-Saroj Sweets a well known Brand for Sweets not only in Mumbai but also I...
16/02/2025

https://youtu.be/irr1xs1IitM?si=CQlF5uFWDZh0-tR-

Saroj Sweets a well known Brand for Sweets not only in Mumbai but also Intetnationanally.

*Dreaming of becoming a IPS offficer to becoming a owner of a Well Known Brand, listen to Mrs. Manisha Marathe the Amazing Journey as she shares her sacrifices and learnings to truly become Women Of Impact.*

Like & Subscribe to our Channel for such true and inspiring stories. 👍

*Contact : 9930026020*

Business Inspiration videos

The Moment I Received World Record :)   365Days@365Stories
30/01/2025

The Moment I Received World Record :)

365Days@365Stories

World Record I 365 Days 365 Stories I Rachna Lachke Bagwe I OMG Book of Records I Dr Dinesh Gupta I Motivational Videos I Inspirational Stories IContact - 9...

सुरेल मैफिल - हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्सच्या शंभरी निमित्त संगीतसंध्या संपन्न !आम्ही काल ५ जानेवारी २०२५ ला  एक अप्रतिम ...
06/01/2025

सुरेल मैफिल - हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्सच्या शंभरी निमित्त संगीतसंध्या संपन्न !

आम्ही काल ५ जानेवारी २०२५ ला एक अप्रतिम कार्यक्रम अनुभवला, सुरेल मैफिल रंगली होती आणि कार्यक्रम त्या कंपनी च्या १०० वर्षाच्या कार्याला अगदी साजेसा होता.

संपूर्ण वातावरण अगदी स्वरमग्न झालं होतं. त्या ४ तासाच्या कार्यक्रमामध्ये फक्त स्वर नाचत होते, गात होते आणि अभिनय देखील करत होते.

"जादूची पेटी" खरच जादूची पेटी होती. श्री. सत्यजित प्रभू यांनी पियानोवर तर आदित्य ओक यांनी हार्मोनियमचे सूर धरुन त्यांच्या जादूई बोटांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. इतर वेळेस जेव्हा आपण कोणत्याही संगीताच्या कार्यक्रमाला जातो, तेव्हा आपण धरून चालतो कि, तिथे मुख्यरुपात गायक तर असतीलच आणि त्यांना साथ देणारे इतर कलाकार किंवा वादक असतील. पण कालचा कार्यक्रम तसा नव्हता, तिथे सेन्टर स्टेजला वादक मंडळी होती आणि त्यांनीच संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या कलेने आणि 'हरिभाऊ विश्वनाथ' यांनी बनवलेल्या वाद्यांनी खुलवला.

हार्मोनियम (पेटी ) आणि पियानोच्या जादू नंतर वेळ होती, ती ढोलकीच्या तालाची. श्री. निलेश परब आणि श्री. कृष्णा मुसळे यांच्या ढोलकीवरची जुगलबंदीने कार्यक्रमात नवा रंग भरला. कार्यक्रमाचे अतिथी होते विख्यात संगीतकार श्री.अशोक पत्की आणि श्री. कौशल इनामदार. त्यांच्या मनोगतात श्री. पत्की यांनी संगीतातल्या करिअरची सुरुवात कशी झाली, ह्याचा सुंदर किस्सा सांगितला. जेव्हा त्यांनी ठरविले कि, त्यांना संगीत शिकायचे आहे, तेव्हा त्यांनी त्यांची धाकटी बहीण मीना यांच्याकडून काही पैसे घेतले आणि स्वतःकडचे काही पैसे गोळा केले, ते मिळून ३६.५ रुपये इतके झाले होते, ते घेऊन ते हरिभाऊ विश्वनाथ ह्या पेटी आणि इतर वाद्ये असलेल्या दुकानात गेले. तिथे त्यांना एक पेटी आवडली, त्याचा दर तेव्हा ५० रुपये इतका होता, त्यांच्याकडे पैसे कमी पडत होते, त्यांनी विचारले सेकंडहॅन्ड पेटी मिळेल का ? किंवा दुसरी कोणती तरी स्वस्तातली पेटी आहे का ? काहीच नव्हे तर ट्रेन मध्ये जे गातात तशी तरी पेटी मिळेल का ? ह्या सगळ्याला उत्तर 'नाही' असे होते. मग ते हताश मनाने त्या दुकानाची पायरी उतरू लागले, तितक्यात पाठून आवाज आला "घेऊन जा ती पेटी" तेव्हा पत्की यांचा आनंद गगनात मावेना इतका झाला. हरिभाऊ विश्वनाथ कंपनी यांच्या माणुसकीमुळे आज आपल्याला श्र. अशोक पत्की आणि इतर अनेक कलाकार मिळाले. तसेच श्री. कौशल इनामदार यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात पहिली पेटी देखील हरिभाऊ विश्वनाथ यांच्याकडूनच घेतल्याचे सांगितले. तसेच ती आजतागायत कायम त्यांच्यासोबत असते. त्याचसोबत पंडित शिवकुमार शर्मा यांचे चिरंजीव पंडित राहुल शर्मा यांनी संतूरच्या तारा छेडल्या तर श्री. ओजस अधिया यांनी तबल्यावर ताल धरला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विघ्नेश जोशी यांनी सुंदररित्या सांभाळले.

हरिभाऊ विश्वनाथ हे संगीत विश्वातले एक विख्यात नाव. मुंबई - महाराष्ट्रातील तसेच जगभरातील प्रत्येक संगीत प्रेमीचे आणि कलाकाराची पहिली पसंत म्हणजे 'हरीभाऊ विश्वनाथ' यांची वाद्ये. शंकर महादेवन ते अवधूत गुप्ते अशा सर्वच गायकांचे आणि संगीतकारांचे आवडते आणि हक्काचा ब्रँड म्हणजे 'हरिभाऊ विश्वनाथ'.

१९२५ साली सुरु झालेले हे दुकान आज १०० वर्षाची यशस्वी कारकीर्द पूर्ण करत लाखो कलाकारांच्या यशाचे सोबती झाले आहेत. अतिशय बारकाईने प्रत्येक पेटी बनवली जाते. तज्ज्ञ मंडळी आणि उत्कृष्ट कारिगर मंडळी ह्यासाठी काम करतात. तीन पिढ्यांचा हा दिवाणे कुटुंबीयांचा पेटी आणि इतर वादकांचा हा व्यवसाय फक्त एक व्यवसाय नसून माणुसकी आणि कला आणि कलाकारांना जपणारं एक शंभर वर्षीय वटवृक्ष आहे आणि त्याच्या फांद्या ह्या कलाकार असून फळं हे त्यातून उत्पन्न झालेलं सुंदर संगीत आहे.

शतक महोत्सवाचा त्यांचा हा कार्यक्रम सर्व दिवाणे कुटुंबीय आणि सर्व संगीतप्रेमीनी, कलाकारांनी अगदी आनंदात दिमाखदाररित्या साजरा केला. त्यांच्या ह्या माणुसकीच्या व्यवसायाची वाटचाल अशीच अनेक वर्ष चालू दे आणि दिवाणे कुटुंबियांच्या अनेक पिढ्या हे काम वाढवु दे आणि त्यात वृद्धी होउ दे हि सदिच्छा.

शब्दांकन : सौ रचना लचके बागवे

रचना आर्टस् अँड क्रीएशन्स

सप्तरंग उद्योजकतेचे ह्या माझ्या पुस्तकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भाग नंतर आता लवकरच आम्ही येत आहोत भाग तिसरा घेऊन.ह्या पु...
06/01/2025

सप्तरंग उद्योजकतेचे ह्या माझ्या पुस्तकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भाग नंतर आता लवकरच आम्ही येत आहोत भाग तिसरा घेऊन.

ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, जसे इंद्रधनुष्याचे सात रंग असतात आणि प्रत्येक रंगाचं महत्व आणि स्वरूप वेगळं असतं तसे ७ विविध क्षेत्रात काम करणारे, विविध स्वभावचे, ७ उद्योजक आम्ही निवडतो आणि त्यांची यशोगाथा या पुस्तक स्वरूपात मांडतो. आतापर्यंत २ भाग मिळून एकूण १४ उद्योजकांची यशोगाथा या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे.

कसे विविध पार्शवभूमीतले लोकं आपल्या जीवनाच्या चढ - उत्तराला सामोरे जातात आणि कसे त्यांचे आयुष्य घडवितात याचे प्रतीक म्हणजे सप्तरंग उद्योजकतेचे.

तुम्हाला जर वाटते कि तुमचे काम ह्या पुस्तकात शब्दबद्ध होऊ शकतात तर आम्हाला नक्की संपर्क करा.

संपर्क : ९९३००२६०२०
- सौ रचना लचके बागवे
RAC Media
Rachna Arts and Creations Rachna Lachke Bagwe hashtag

Women of Impact 2024 - Celebrating Women's Impact & InfluenceOur Awardee in Media Sector is Senior Editor of CNBC - Awaa...
28/10/2024

Women of Impact 2024 - Celebrating Women's Impact & Influence
Our Awardee in Media Sector is Senior Editor of CNBC - Awaaaz. She has wide experience of working in Media and has Anchored many Union Budget Events.

She is Expert in Story Telling, Breaking News, Reports, Market Watch and other aspects of this Media.

Through her Hard Work and Consistency she has climed the ladder of Success to be at the position of Senior Editor at renowned News Channel - CNBC Awaaz.

Women of Impact 2024 - Celebrating Womenhood.
hashtag hashtag hashtag hashtag

Harshada Sawant

  Today while working on my Laptop, Youtube highlighted my this interview to watch :) My first ever interview and that t...
28/08/2024



Today while working on my Laptop, Youtube highlighted my this interview to watch :)

My first ever interview and that too on National Television of Zee24Taas was a quite surprise for me.

No prior questions given neither any takes ...But was a Best Experience.




Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.For more info log on to www.24taas.comLike us on https://www.f...

Address

37, Doctor House, Bazar Gate, Fort
Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rachna Arts and Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rachna Arts and Creations:

Share