22/12/2025
❌ “डिग्री आहे… पण जॉब नाही.”
❌ “बिझनेस आहे… पण कस्टमर नाहीत.”
❌ “रील टाकतो… पण व्ह्यूजच येत नाहीत.”
👉 हे वाक्य तुमचं आहे का?
आजपासून काही बदलणार आहे…
कारण Digital युगात जो सोशल मीडिया समजतो, तोच पुढे जातो! 🚀
मी अनेक स्टुडंट्स पाहिले आहेत…
👉 ज्यांनी Zero पासून सुरुवात केली
👉 Facebook, Instagram Ads शिकले
👉 आणि आज क्लायंट वर्क + इनकम करत आहेत 💰
📌 म्हणूनच
माँ एज्युकेशन ट्रस्ट संचालित – “आव्हान… A Challenge For Dream”
तुमच्यासाठी घेऊन येत आहे…
🎯 Social Media Marketing – Online Practical & Live Session (FREE)
या सेशनमध्ये तुम्ही काय शिकणार?
✅ Facebook & Instagram Ads Manager Setup
✅ Campaign Creation & Optimization
✅ Proper Ad Creative कसं बनवायचं
✅ Campaign Monitoring & Scaling
✅ SEO Basics + Social Media Handling
✅ Real Client Work / Project Guidance
✅ Course Certificate
✅ Internship for Eligible Students
💡 हे फक्त थिअरी नाही…
👉 100% Practical Knowledge
👉 Beginners ते Advanced लेव्हलपर्यंत
👉 फक्त 3 दिवसात!
आज मार्केटमध्ये
📈 ज्याला Ads चालवता येतात
📈 ज्याला Leads काढता येतात
📈 ज्याला Social Media Handle करता येतो
तो कधीच बेरोजगार राहत नाही ❌
🔥 आता प्रश्न असा आहे…
तुम्ही अजूनही “विचार” करत बसणार का?
की आजच तुमच्या करिअरला एक नवीन दिशा देणार?
🎁 FREE Session – Limited Seats
👉 Comment मध्ये “INFO” लिहा
👉 किंवा Direct DM करा
👉 आज निर्णय घ्या – उद्याचं भविष्य तुमचं असेल 💯
📲 Follow करा –
कारण इथे फक्त शिकवत नाही…
👉 करून दाखवतो!
Join Us
https://forms.gle/xoqj4CAmTR2nmwm58
Call Fore More Information
7039133601 | 9152831723