BPS Marathi

BPS Marathi BPS Marathi is a group of movie buffs who will keep the fire of Marathi Cinema burning strong inside you. Be it Traditional or Digital, we do it all.

With the quality of content improved over the years, dont miss out on the Marathi movies and Stage plays.


Providing Advertising services since 1952.

10/06/2026

दिसला बाई दिसला' या गाण्याला मिळतोय प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद 🎵 चिवित्र नात्यांची विचित्र कौटुंबिक कथा.. चित्रपट 'कप बशी' १९ जूनपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!! कप बशी १९ जून २०२६ पासून तुमच्या माहेरच्या/सासरच्या चित्रपटगृहात

10/06/2026

“माझी आई मर्दिनी” 🚩 ‘मर्दिनी’ चित्रपटातील हे गाणं आता सर्व ऑडिओ Streaming प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध झालं आहे. 🔥 तुम्ही ऐकलंत का? नसेल ऐकलं तर लगेच ऐका आणि मित्रांसोबत शेअर करा! 🎧👇

10/06/2026

जिथे अन्याय पेटतो, तिथे वाघ जागा होतो! 🔥 एक अशी कथा जी तुमच्या अंगावर काटा आणेल... GURUPRASADH FILMS PRESENTS “GARAMBICHA BAPU”

09/06/2026

⏳ काउंटडाउन सुरू झालंय! ‘कप बशी’ येतेय तुमच्या भेटीला फक्त १० दिवसांत! ☕✨ मनाला भिडणारी कथा आणि धमाल प्रवास अनुभवायला तयार आहात ना? 🎬❤️ कप बशी १९ जून २०२६ पासून तुमच्या माहेरच्या/सासरच्या चित्रपटगृहात

09/06/2026

हरिणी प्रोडक्शन निर्मित, शिव आर्यन फिल्म प्रा. ली. प्रस्तुत महान दिवंगत अभिनेता स्व. विक्रम गोखले यांची शेवटची कलाकृती बेवारस सत्य एका वळणावरच.... २५ जून पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात



09/06/2026

Fasting असो किंवा PP Final reading - फुल्ल TP 🎥 ‘साखर खाल्लेला माणूस’ 🍿 ७ एप्रिल २०२७ पासून चित्रपटगृहात. 

08/06/2026

तुला पाहता चित्रपटाचे नवे रोमँटिक गाणे ‘स्पर्श नवे’ जावेद अली आणि आर्या आंबेकरच्या सुमधूर आवाजात. येत आहे 9 जून रोजी तुमच्या भेटीला, फक्त  च्या YouTube चॅनल वर! दोन पिढ्याची सुरेल प्रेमकथा तुला पाहता, 10 जुलै पासून चित्रपटगृहात!

08/06/2026

तुंबाडची मंजुळा सर्वत्र प्रदर्शित, आजच पहा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत..!🎬🎟️✨

Address

8B/D Wing, Crystal Plaza Society, New Link Road , Opposite Infinity Mall, Andheri West
Mumbai
400053

Opening Hours

Monday 11am - 7pm
Tuesday 11am - 7pm
Wednesday 11am - 7pm
Thursday 11am - 7pm
Friday 11am - 7pm
Saturday 11am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BPS Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to BPS Marathi:

Share