Batami Thet - बातमी थेट

Batami Thet - बातमी थेट Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Batami Thet - बातमी थेट, Social Media Agency, Nagpur.

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी की 73वीं पुण्यतिथि है. महान स्वतंत्रता सेनानी   की पुण्यतिथि को देश में शहीद दिवस के रूप मे...
30/01/2021

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी की 73वीं पुण्यतिथि है. महान स्वतंत्रता सेनानी की पुण्यतिथि को देश में शहीद दिवस के रूप में मनाया जाता है.
Mahatma Gandhi's 73rd death anniversary is being observed across the country today as , many programs organised across the country

कमलेशसिंह ठाकूर यांची आयुष्यमान भारत योजनेवर "सहसंयोजक "पदी निवड...महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत आयुष्यमान भारत योजना महाराष...
22/01/2021

कमलेशसिंह ठाकूर यांची आयुष्यमान भारत योजनेवर "सहसंयोजक "पदी निवड...

महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत आयुष्यमान भारत योजना महाराष्ट्र प्रदेशचे सह सयोजक तसेच सरचिटणीस यांनी कमलेश सिंह ठाकूर यांची नुकतीच निवड केली असून सतीश तालेवार, रिता निलेशसिंह यांच्या हस्ते सहसंयोजक या पदावर नियुक्त करण्यात आले. त्याप्रसंगी सचिव कीर्ती सोनी व उपाध्यक्ष बिजेंद्रकुमार यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मागील १८ वर्षापासून सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मा. चंद्रकांतदादा पाटील प्रदेश अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश तसेच भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेशाचे प्रभारी गिरीश महाजन व डॉ.अजित गोपछडे यांनी नागपूरचे समाजसेवक कमलेशसिंह ठाकूर यांची सहसंयोजक पदी नियुक्तीचे पत्र सादर करून त्यांना सन्मानित केले. आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात अविरतपणे कार्य केले. गव्हर्मेंट च्या डाटानुसार कमलेश यांनी चाळीस ते पन्नास हजार गरजू, गरिब लोकांना मदत केली असेही यावेळी नमूद केले. या सेवेच्या माध्यमातून गोरगरिबांना, रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांच्याशी असलेला त्यांचा प्रेमळपणा व सेवाप्रतीभाव लक्षात घेऊनच भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीचे पक्ष संघटन वाढविण्याची व प्रामाणिकपणे प्रयत्न निश्चितपणे करण्यात यावा यासाठी त्यांची निवड केली आहे. कमलेश सिंह ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीचे तसेच वैद्यकीय आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश संयोजकांचे व सर्वांचे आभार मानले.👆

21/01/2021

नागपुरात साजरा करण्यात आला आगळा वेगळा हळदीकुंकू कार्यक्रम
संक्रांतीच्या पर्वावर महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचं महत्व फार मोठं असत पण हा कार्यक्रम विवाहित महिलांसाठीच असतो. या पारंपरिक संस्कृतीला छेद देत युवा समाजसेविका पूजा मानमोडे व त्यांच्या मैत्रिणींनी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात सुवासिनी आणि विधवा महिलांनी सोबत हळदीकुंकू कार्यक्रम साजरा केला यात वाण स्वरूपात सावित्रीबाई फुले यांची फोटो सुद्धा देण्यात आली या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे

18/01/2021

नमस्कार

Address

Nagpur
440001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Batami Thet - बातमी थेट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share