21/04/2025
प्रत्येक मुलाला सुरक्षित घर, उत्तम शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा मिळायला हवी.
दीनबंधू ग्रामीण विकास संस्था, देओरी, जिल्हा गोंदिया येथे आम्ही निराधार आणि गरजू मुलांना घर, अन्न आणि शिक्षण मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत.
तुमचं छोटंसं सहकार्य त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतं.
🌱 आमच्यासोबत जोडा, आणि समाजात सकारात्मक बदल घडवा!
📍 Deori, Gondia | Dinbandhu Gramin Vikas Sanstha
#बालसंवर्धन #शिक्षणहक्क #मुलांचंभवितव्य
#गोंदिया #भंडारा #नागपूर
#समाजकार्य #मुलांचाअधिकार #शिक्षणसर्वांसाठी