24/09/2026
स्थानिक जलसाठ्यांमध्ये पाण्याची पातळी अत्यंत कमी झाल्याने तीव्र पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा प्रशासनाने सर्व गणेश मंडळांना १२ फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तींचे प्रतीकात्मक विसर्जन करण्याचे विशेष आवाहन केले आहे.
---------------------------------------------------
Due to a severe water shortage and drought-like conditions, resulting in critically low water levels in local water bodies, the administration has appealed to Ganesh mandals to opt for symbolic immersion of all idols taller than 12 feet.
🙏
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !