22/07/2026
परजीवी आसलेलया काँग्रेस पार्टी चा जाहीर निषेध.....भाजपा ने काँग्रेस कार्यालया समोर केले अंदोलन
सध्या दिल्ली येथे विद्यार्थी अंदोलन करत आसताना कुठलाही संबंध नसताना परजीवी आसलेली काँग्रेस व त्याचे नेते अंदोलन भडकावण्याचे प्रयत्न करत आहेत त्याचा निषेध म्हणून आज देशात सर्वत्र काँग्रेस पार्टी कार्यालया समोर अंदोलन करण्यात आले नादेड येथे नवामोंठा भागतील काँग्रेस कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्यात आले महानगर अध्यक्ष आ अमर राजुरकर तसेच संजय कौडगे प्रवीण साले उपमहापौर दिपकसिग रावत संतोष मुळे सरचिटणीस विजय येवनकर विजय गंभीरे शितल खांडील मनोजराज भंडारी किशोर स्वामी संजय घोगरे मिलिंद देशमुख बजरंग ठाकुर आशिष नेरलकर राजु यननम तुलजेश यादव ज्योती कल्याणकर कविता गड्डम शांभवी साले युवा मोर्चा चे प्रदेश सचिव दत्तप्रसाद जाधव अभिषेक सौदे साहेबराव गायकवाड अमोल कदम बागड्या यादव महादेवी मठपती लक्ष्मी वाघमारे शशिकांत क्षिरसागर व्य�