Hello Nanded

Hello Nanded hellonanded.com is a website which gives complete information about nanded city. You can search anyt

दुकान फर्नीचर सोबत किरायाने देणे आहे"राम हाईट्स"  वेदांत नगर, तरोडा (खु), मालेगांव रोड,राज मॉल B जवळ. साइज 200sq ft समोर...
13/02/2024

दुकान फर्नीचर सोबत किरायाने देणे आहे

"राम हाईट्स" वेदांत नगर, तरोडा (खु), मालेगांव रोड,राज मॉल B जवळ.

साइज 200sq ft समोर
10ft माेकळी जागा भाडे रू 12000/–(निगोशिएबल)। डिपोजिट 50000/–

किराणा व जनरल स्टोअर, मेडिकल स्टोअर,इलेक्ट्रीशियन, डेयरी,साठी उपयुक्त

संपर्क 7385523331, 8208381488

https://maps.app.goo.gl/sSwFu74kr1nYADqp7

I have reached 4K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
06/12/2023

I have reached 4K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

*Limited time offer* Admission for October batch startedClick here: wa.me/919860362962?text=Banking+Course
01/10/2023

*Limited time offer*
Admission for October batch started
Click here: wa.me/919860362962?text=Banking+Course

प्रवाश्यांनो कृपया लक्ष द्या: सचखंड एक्स्प्रेस दोन दिवस 30 व 31 मार्च रोजी हिंगोली, अकोला मार्गे धावणार.
29/03/2023

प्रवाश्यांनो कृपया लक्ष द्या: सचखंड एक्स्प्रेस दोन दिवस 30 व 31 मार्च रोजी हिंगोली, अकोला मार्गे धावणार.

29/12/2022

*नांदेडला सोशल मीडियासाठी त्वरित ग्राफिक्स डिझायनर पाहिजेत*
INTERVIEW 29 Dec 22

Vacancy code: 759
*Position: Graphics Designer*
OFFICE WORK

*Salary: 8,000-20,000*
*Locations:* Nanded (1)

*Eligibility:*
Graphics Designing skills on PC/Laptop
Experienced preferred
Freshers can apply

*Role:* Graphics design & related tasks

*Documents:* 2 resumes, 2 photos
इतर सर्व शैक्षणिक, वैयक्तिक व इतर सर्व डॉक्युमेंटचे क्लीअर फोटो/pdf सोबत ठेवावेत.

*ADR JOBS*
Second Floor, Sai Bhavan
Opp Bank of Baroda (DENA Bank)
Anand Nagar
Nanded - 431602

09860362962
09960784905

*Join our WhatsApp Group:*
https://chat.whatsapp.com/DTECYWo41i12eLdXg0LWue

*Telegram:*
https://t.me/ADR_jobs

*Forward in your groups*

11/03/2022

*Work with India's TOP companies via ADR Placements.*
नांदेड, अमरावती, औरंगाबाद येथे शैक्षणिक साहित्य विकण्यासाठी उमेदवार हवेत, १० लाख वार्षिक पगार. उत्तम इंग्रजी संभाषण व विक्री कौशल्य आवश्यक.

Vacancy code: 606
*Position: Sales Associate - EDUCATION SECTOR*
salary: 84,000 monthly (10Lakhs per anum)

*Location:* Nanded (10), Amravati(7), Aurangabad (8) work from office/home + on demand field visits

*Eligibility:*
Any Graduate / post graduate
Having strong Sales mindset and personality
Must be Fluent in English
Laptop compulsory
Ready to work under pressure to achieve the target

*Role:* to communicate, and demonstrate the educational products to the students & parents. mentoring and counselling them. Schedule meetings & Visit the given location if needed and to close calls.

Interview started for this position, time 10am to 5pm

*ADR Placements*
Second Floor
Sai Bhavan
Opp Bank of Baroda (DENA Bank)
Anand Nagar
Nanded - 431602

+919860362962

09/03/2022

नांदेड येथे मार्केटमध्ये फिरून, तसेच मॉल/ पेट्रोल पंप इथे थांबून क्रेडिट कार्डच्या मार्केटिंगसाठी उमेदवार पाहिजेत.
*Interview Tomorrow*
10 March, 10am
Vacancy code: 598
*Position: Branch Relationship Executive (BRE)*

*JOB IN BANK*
salary: 12,000 -15,000 + incentives , PF
*Location:* Nanded (20)
*FIELD WORK*

*Eligibility:* 12th/Diplma/Inter/ITI/ Graduate /PG

*Age limit* 36

*Role:* Marketing of credit card
मार्केटमध्ये फिरून तसेच मॉल, पेट्रोल पंप इथे थांबून ग्राहकांना क्रेडिट कार्डची माहिती देणे व त्यांच्याकडून फॉर्म भरून घेणे व त्यासंबंधी इतर कामे

टीप: ह्या जागांसाठी इंटरव्ह्यू सुरू झालेले आहेत व ह्या इंटरव्ह्यू साठी आमच्या ऑफिसमध्ये ट्रेनिंग देऊन तयारी करून घेण्यात येईल.

ट्रेनिंगसाठी मर्यादित जागा.

ट्रेनिंगच्या अधिक माहितीसाठी 9860362962 ह्या नंबरवर *TRAINING* असा मेसेज करा.

wa.me/919860362962?text=TRAINING

*ADR Placements*
Second Floor
Sai Bhavan
Opp Bank of Baroda (DENA Bank)
Anand Nagar
Nanded - 431602

+919860362962

24/02/2022

नांदेड मधील कुणाचे नातेवाईक युक्रेन मध्ये अडकले असल्यास त्यांनी तहसिल कार्यालयासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री नंबर 1077 किंवा 02462235077 या क्रमांकावर संपर्क साधावा.

अधिक मदतीसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली येथे नागरिकांच्या माहितीसाठी व मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून तेथील हेल्पलाईन नंबर पुढीलप्रमाणे आहेत. १८००११८७९७ (टोल फ्री), +९१-११-२३०१२११३, +९१-११-२३०१४१०४, +९१-११-२३०१७९०५ आहे व फॅक्स नंबर +९१-११-२३०८८१२४ हा आहे व तेथील ई-मेल आय डी [email protected] हा आहे.

स्रोत : जिल्हा माहिती कार्यालय नांदेड.

10/02/2021
Nanded To Pune 🚗🚕🚗🚕Today Or TomorrowFor Safe JourneyCall 9923548383
17/08/2020

Nanded To Pune 🚗🚕🚗🚕
Today Or Tomorrow
For Safe Journey
Call 9923548383

08/05/2020

लॉक डाउन काळात ......माल वाहतुकीसाठी ई पास पाहिजे ?

तुमच्या जिल्ह्यात किंवा पूर्ण महाराष्ट्र मध्ये अत्यावश्यक वस्तूंची किंवा इतर कोणताही माल असोे ने -आण करण्यासाठी लागणारा वाहन परवाना इ पास काढून भेटेल .

नोट - अत्यावश्यक वस्तूंमध्ये किराणा माल , शेती व शेती संबंधी असणारे उद्योग व माल ,हळदी ,फळे व भाजीपाला ,औषधी सामान ,खत व बियाणे ,कापूस ,सर्व प्रकारचे दाळी ,धान्य आदी चा समावेश होतो .

नोट -अत्यावश्यक वस्तूंसोबत इतरही वस्तूंचा ,माल वाहक परवाना भेटेल

नोट :-

पास केवळ माल वाहक गाड्यांसाठी च असेल.

-हा पास एका दिवसात काढून भेटेल.

-पास ची वैधता ही एक महिन्याकरिता असेल.

- यासाठी लागणारी कागदे --- आर . सि बुक ,ड्राइवर लायसन्स .

-संबंधित गाडी चे इन्शुरन्स वैध पाहिजे .

-प्रवासी वाहतुकी साठी हा पास नाही.

- पास हा परिवहन विभाग महाराष्ट्र अधीन संबंधी जिल्हा आर.टी.ओ कार्यालय द्वारा दिला जातो .

-संबंधीत ई पास ची सॉफ्ट कॉपी तुम्हाला पी.डी.एफ स्वरूपात भेटेल.

contact :8806722880

Address

Sai Bhavan, Anand Nagar
Nanded
431605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hello Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hello Nanded:

Share