HitechNanded

HitechNanded � Nanded | MH-26
� Daily News &
� First & Fast from Nanded
नांदेडच्या सर्व घडामोडी एकाच ठिकाणी

19/04/2026
10/02/2026

Nanded maha pour

03/02/2026

किनवट येथील कंत्राटी व स्थानिक विद्युत कर्मचाऱ्यांसाठी मनसे यांचं ढोल बजाव आंदोलन व त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास तीव्र आंदोलन करू असे आव्हान # 😎💯✌️ #मनसे

30/01/2026

😎💯✌️ ♥️

30/01/2026

- नांदेड
- ब्रेकिंग

- नांदेडच्या अर्धापूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या गाडीला अपघात.

- अर्धापूर शहरातील वनविभागाच्या कार्यालयासमोर ट्रॅक्टर व तहसीलदारांच्या गाडीचा अपघात.

- ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर

- या अपघातात तहसीलदार रेणुकादास देवणीकर, चालक व शिपाई जखमी असे तिघेजण जखमी

- तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्यावर अर्धापूर येथील रुग्णालयात तर एकावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू
-
बातमीचे व्हिडिओ चित्रीकरण घेत असते वेळेस पत्रकारास देशमुख तलाठ्याकडून अरे वाचिक शब्दात शिव्यागिळ करण्यात आली. 😎💯✌️

30/01/2026

Nanded madhe bina pavsache pani

♥️ 😎💯✌️

30/01/2026

आज दिनांक 30 जानेवारी रोजी शहरातील दातीवाला पेट्रोल पंपाजवळ,
स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, साठे चौक परिसरात
एक नवजात बालक आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अज्ञात व्यक्तींनी या बालकाला रस्त्यालगत ठेवून निघून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला कळवले.

28/01/2026

दादांच्या निधनाची बातमी सुन्न करणारी-खा-रवींद्र चव्हाण

अँकर:- अजित दादाच्या निधनाची बातमी मनाला सुन्न करणारी आहे अशी भवाना खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यानी व्यक्त केली आहे.. अजित पवार आणि स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांचे घनिष्ट समबंध होते.. कामाच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा अजित पवार यांना भेटायचो तेव्हा अजित दादा स्वर्गीय वसंत चव्हाण यांची आठवण काढायचे असं देखी रवींद्र चव्हाण यानी सांगितलं..

बाईट:-खासदार रवींद्र चव्हाण(काँग्रेस)

कमलाकर बिरादार, नांदेड

28/01/2026

Ashok Chavan On Ajit Pawar : अजित

पवार के असामयिक निधन पर चव्हाण ने शोक जताया

व्यक्त

# ncpajitpawar

Address

Sate Chowk
Nanded
431605

Alerts

Be the first to know and let us send you an email when HitechNanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share