11/08/2026
फिरायला जा... एन्जॉय करा. कारण हे तरुणपण पुन्हा कधीच परत येणार नाही.
आज पैसा थोडा कमी असेल, पण आनंद भरपूर मिळेल.
उद्या पैसा भरपूर असेल, पण हा वेळ, हे तरुण आणि हे क्षण परत विकत घेता येणार नाई म्हणून आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा मनापासून घ्या... कारण गेलेली वेळ कधीच परत येत ना