Varad Art

Varad Art Acrylic led sign board making and all types digital printing and designing work......like trophy , certificate ,name plates etc.

शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यात खूपच महत्वाची असते. आपल्यावर लहानपणी होणारे सर्व संस्कार या शाळेतून च होत असतात. येथून आप...
30/10/2023

शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यात खूपच महत्वाची असते. आपल्यावर लहानपणी होणारे सर्व संस्कार या शाळेतून च होत असतात. येथून आपल्या भावी आयुष्याची शिदोरी आपल्याला मिळत असते , जी की संपूर्ण आयुष्यात आपल्या सोबत असते.....अशीच माझी पहिली शाळा म्हणजे अभिनव विद्यालय नंदुरबार.
या शाळे सोबत माझ्या बालपणीच्या खुप गोड कडू आठवणी आहेत. 'जमाने के साथ बदलणा चाहिए ' या प्रमाणे शाळेनेही कात टाकली आणि शाळा आजच्या या आधुनिक युगात आपले रूप बदलून सज्ज आहे... शाळेची विलोभनीय इमारत आता सज्ज झाली आहे.
शाळेच्या या बदलात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग असावा म्हणून शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने मला संधी दिली व मी शाळेचे नाव तयार करून दिले. शाळेच्या ऋणाचे पांग फेडण्याची संधी दिली त्या बद्दल शाळेचे खुप खुप आभार....
🙏🙏🙏🙏
हिरालाल राजाराम पाटील
कला शिक्षक - के. डी.गावित माध्यमिक विद्यालय, गुजरभवाली
प्रो. वरद आर्ट नंदुरबार

On occasion of Gudhi Padva....
22/03/2023

On occasion of Gudhi Padva....

वरद आर्ट कडून करण्यात आले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या फोटो चे काम....     धन्यवाद उत्सव समितीचे
16/12/2021

वरद आर्ट कडून करण्यात आले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या फोटो चे काम....
धन्यवाद उत्सव समितीचे

On occasion of Dhantryodashi and Laxmi puja ( DIWALI) work completed by Varad Art
07/11/2021

On occasion of Dhantryodashi and Laxmi puja ( DIWALI) work completed by Varad Art

New work completed at Taloda by Varad Art
16/10/2021

New work completed at Taloda by Varad Art

Acrylic Trophy made by Varad Art
11/08/2021

Acrylic Trophy made by Varad Art

New Acrylic Design for Pooja Room by Varas Art
27/07/2021

New Acrylic Design for Pooja Room by Varas Art

Gurukrupa..... Acrylic Name at Taloda... Work completed successfully
31/05/2021

Gurukrupa..... Acrylic Name at Taloda... Work completed successfully

Raghukul......     After a long break  # lockdown... Work completed at Someshwar Nagar, Nandurbar
29/05/2021

Raghukul...... After a long break # lockdown... Work completed at Someshwar Nagar, Nandurbar

Address

43, Venu Gopal Nagar, TalodaRoad
Nandurbar
425412

Telephone

+918275007714

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Varad Art posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Varad Art:

Share