Aarohi digital advertising

Aarohi digital advertising Aarohi digital is leading advertisement firm...in rural area Narayangaon, tal-junnar, pune.

12/08/2017
18/05/2016
12/05/2016
07/04/2016
02/04/2016

नमस्कार,
आरोही परिवारातील सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होत आहे की, आपण दिलेल्या संधीमुळे आणि आपल्या सहकाऱ्यामुळे आज पर्यंत आपण एकूण ३६ व्हीडीवो क्लिप्स आणि ८ ऑडीवो क्लिप्स तयार केल्या आहेत.
आपल्या सर्व सदस्यांच्या प्रतिक्रिया सकारात्मक आहेत; त्याचप्रमाणे आपण वेळोवेळी दिलेल्या सुचनांबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
तसेच आपण ह्यापुढे मोबाइल एसएमएस व वोईस कॉलिंगच्या माध्यमातून आणि स्वतःच्या आवाजात आपल्या ग्राहकांना, तसेच नातेवाईकांना शुभेच्छा देवून आपले नाते-संबंध अधिक वृधींगत करू शकता.
आपण केलेल्या सहकार्यामुळेच, आता आम्ही एक नवीन संकल्पना आपल्या समोर घेवून येवून ती यशस्वी करणार आहोत. त्याद्वारे आपला ग्राहक एका क्लिक किंवा एका डायल वर आपल्या पर्यंत पोहचू शकतो आणि आपणही आपल्याला हव्या असलेल्या सेवा किंवा उत्पादनाची माहिती मिळवू शकता.
तसेच आपल्या व्यवसायाची माहिती जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पारनेर, संगमनेर, मावळ, हवेली ह्या सर्व तालुक्यांमधून प्राथमिक तत्वावर, तसेच संपूर्ण पुणे जिल्हा व मुंबई आणि नंतर महाराष्ट्रात पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहोत.
येत्या ८ एप्रिल २०१६ रोजी गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने ह्या नवीन संकल्पनेची आम्ही सुरुवात करीत आहोत. त्याबाबत आपल्या काही सूचना असल्यास त्या नक्की आम्हाला कळवाव्यात.
धन्यवाद.
आपले नम - आरोही डिजिटल अॅडव्हर्टाइजिंग प्रा. लि.,नारायणगाव, 02132-242491 / 9890591491

23/03/2016

भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

23/03/2016

Address

Narayangaon
Narayangaon
410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarohi digital advertising posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share