Prachar Parv

Prachar Parv Digital Marketing For Politicians and Political Parties

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,आरोग्य अणि शांति नांद...
17/03/2022

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,
आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या
हार्दिक शुभेच्छा !

प्रचार पर्व  तर्फे आपणास व आपल्या परिवारास महाशिवरात्रीच्या हार्दिक  शुभेच्छा
01/03/2022

प्रचार पर्व तर्फे आपणास व आपल्या परिवारास महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा !🚩
27/02/2022

मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा !🚩

25/02/2022

आधुनिक काळातील तंत्रज्ञान च्या साह्याने प्रचाराची नवी पद्धत "डिजीटल मार्केटिंग" आम्ही प्रचार पर्व च्या माध्यमातून तुमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, जन संपर्क वाढवण्यासाठी,मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी. आमच्या सेवां साठी आजच संपर्क करा.

निवडणूकीत यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे नेण्यासाठी आजच संपर्क साधा
22/02/2022

निवडणूकीत यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे नेण्यासाठी आजच संपर्क साधा

🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩!! जय भवानी जय शिवाजी !!                    #
19/02/2022

🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩
!! जय भवानी जय शिवाजी !!

#

योग्य रणनीती आणि योजना ना डिजिटल मार्केटिंगची साथ देऊन निवडणूकीत यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे नेण्यासाठी प्रचार पर्व सज्ज...
17/02/2022

योग्य रणनीती आणि योजना ना डिजिटल मार्केटिंगची साथ देऊन निवडणूकीत यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे नेण्यासाठी प्रचार पर्व सज्ज आहे. तर आजच संपर्क साधा आणि यशाच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात करा.



सोशल मीडिया, व्हॉट्सॲप,मेसेजेस आणि कॉल्सच्या माध्यमातून प्रचार पर्व सह डिजिटल प्रचार करा  तुम्ही केलेले जनतेसाठी चे काम ...
14/02/2022

सोशल मीडिया, व्हॉट्सॲप,मेसेजेस आणि कॉल्सच्या माध्यमातून प्रचार पर्व सह डिजिटल प्रचार करा
तुम्ही केलेले जनतेसाठी चे काम आणि पुढे भविष्यामध्ये तुम्ही जनतेसाठी जे काम करू इच्छित आहात ते लोकांच्या मनात रुजवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू.



Address

Nashik
422009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prachar Parv posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share