10/08/2026
नाशिकमधील म्हसरूळ परिसरातील देवकृपा अपार्टमेंसमोरातून (श्रीपाद मेडिकल व रिलायन्स पेट्रोल पंप जवळ, दिंडोरी रोड) ९ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजता एक काळ्या रंगाची रॉयल एनफील्ड क्लासिक (क्रमांक: MH 41 BC 7622) चोरीला गेली आहे. हा संपूर्ण चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस तपास सुरू आहे.
CMOMaharashtra ABP Majha Kolhapur Press Club Kiran Patil Mahendra Patil Movie Station siddhivinayak car accessories YVCM योद्धा एक्सप्रेस न्युज Yoddha Express news live Samir Sanadi