12/08/2026
🚩 तयारी जनआक्रोश मोर्चाची 🚩
📢 भव्य जनआक्रोश मोर्चा - नाशिक 🚩
नाशिकच्या विविध प्रश्नांसाठी आवाज उठवूया!
दिनांक : सोमवार, १७ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी ११:०० वाजता
सुरुवात : - शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, शालिमार, नाशिक
समाप्ती : - नाशिक महानगर पालिका, राजीव गांधी भवन, नाशिक
मुख्य उपस्थिती :-
मा. श्री. संजयजी राऊत साहेब
शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार
मा. श्री. रविंद्रजी मिर्लेकर साहेब
शिवसेना उपनेते तथा संपर्क उपनेते, नाशिक
मा. श्री. दत्ताजी नाना गायकवाड, शिवसेना उपनेते
मा. श्री. राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
मा. श्री. वसंतभाऊ गिते, माजी आमदार
मा. श्री. डी. जी. भाऊ सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख, नाशिक
मा. श्री. केशव तात्या पोरजे, गटनेता, मनपा
मा. श्री. प्रथमेश गिते, महानगर प्रमुख, नाशिक
आयोजक :- शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
सर्व नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना, अंगीकृत संघटना, शिवसैनिक.
सर्व त्रस्त नाशिककर नागरिकांनी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
🚩🙏 जय महाराष्ट्र 🙏🚩
ShivSena
Uddhav Thackeray
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे
Sanjay Raut
Shivsena Nashik
#जनआक्रोशमोर्चा
#शिवसेना
#नाशिक_महानगरपालिका_नाशिक
#शिवसेनानाशिक