Nashik Parisar News Paper

Nashik Parisar News Paper Cordially invited to highlight & promote your Business, Product or Services through our Media

आज आपला वाढदिवस,आपल्या जीवनातील प्रत्येक दिवसआपला असा असावा कि समाजातीलप्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.वाढदिवसाच्या ...
04/11/2023

आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! SIR

04/11/2023
04/11/2023
वाचकांसाठी प्रश्नमंजुषानाशिक रोड - साप्ताहिक नाशिक परिसर ठरते वाचकांसाठी दिनांक  19 ते 25 सप्टेंबर 2023 या अंकात प्रश्नम...
07/10/2023

वाचकांसाठी प्रश्नमंजुषा
नाशिक रोड - साप्ताहिक नाशिक परिसर ठरते वाचकांसाठी दिनांक 19 ते 25 सप्टेंबर 2023 या अंकात प्रश्नमंजुषा छापण्यात आले होते. यात वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रश्नमंजुषा सोडत दिनांक 2 ऑक्टोबर रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या नाशिक रोड सेवा केंद्रात संपन्न झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जय डेव्हलपर्सचे संचालक वासुदेव ललवाणी व वासंती बेहेन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई चे उपाध्यक्ष उपेन गाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी शक्ती दिदी व ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साप्ताहिक नाशिक परिसर चे संपादक ब्रह्माकुमार दिलीप बोरसे यांनी केले. या प्रश्नमंजुषा बरोबर उत्तर देणाऱ्या वाचक साधारण दीडशे च्या संख्येत होते. यापैकी तीन प्रश्नमंजुषीला लकी ड्रॉ तर द्वारे काढण्यात आले यात प्रथम बक्षीस श्री संजय दिनकर गांगुर्डे यांना, द्वितीय बक्षीस सौ मिनाक्षी देवेंद्र कुंभार यांना, तृतीय सौ चित्रा उल्हास इंगळे यांना जाहीर झाले. कार्यक्रमात वाचक व जाहिरातदार उपस्थित होते. साप्ताहिक नाशिक परिसराचे सचिन मोरे ,राजेश जाधव ,पांडुरंग दाभाडे गणेश लोहार, अशोक सूर्यवंशी ज्योत्स्ना पाटील, प्राजक्ता मोरे, माधुरी सोननी आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Promote Your Bussiness
03/09/2023

Promote Your Bussiness

Address

C/O Om Xerox, Shop No. 1, Arunachal Sco. , Nashik Pune Highway, Bodhle Nagar, Nashik/422011 (Nr Fame Talkies, Beside Renuka Furniture, Near Saibaba Sweet)
Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Parisar News Paper posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share