Shataja

Shataja creativity in fabric.....

Stall लागला आहे. विक्री चालू झाली आहे....लवकर भेट द्या
15/08/2026

Stall लागला आहे.
विक्री चालू झाली आहे....
लवकर भेट द्या

15 आणि 16 ऑगस्ट आद्य ब्रह्म वादिनी फाऊंडेशन चे प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनात शतजा क्रिएशन चा स्टॉल आहे. गोधडी Tote bags...
14/08/2026

15 आणि 16 ऑगस्ट आद्य ब्रह्म वादिनी फाऊंडेशन चे प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनात शतजा क्रिएशन चा स्टॉल आहे.

गोधडी Tote bags, गोधडी slings, गोधडी pouches, car seat belt covers, शतजा क्रिएशन चे signature products Patchwork Baby Quilts आणि Patchwork खणाचा blouse piece आणि अजून बरेच काही असणार आहे.
तेव्हा नक्की भेट द्या आणि भरपूर खरेदी करा.

Tote bags.Size :- 16 inch × 16 inch.15 आणि  16 ऑगस्ट ला होणार्‍या आद्य ब्रह्म वादिनीच्या प्रदर्शनात या Tote bags मिळतील....
10/08/2026

Tote bags.

Size :- 16 inch × 16 inch.

15 आणि 16 ऑगस्ट ला होणार्‍या आद्य ब्रह्म वादिनीच्या प्रदर्शनात या Tote bags मिळतील.
प्रदर्शनाचे ठिकाण आहे

वसंतराव नाईक सभागृह, बिकेबीन, नौपाडा ठाणे
नक्की या आणि भरपूर खरेदी करा

प्रदर्शनाला नक्की भेट द्या
07/08/2026

प्रदर्शनाला नक्की भेट द्या

07/08/2026

आद्य ब्रह्म वादिनी फाऊंडेशन यांचे 15 आणि 16 ऑगस्ट ला वसंतराव नाईक सभागृह बिकेबीन नौपाडा ठाणे येथे प्रदर्शन आहे आणि शतजा क्रिएशन्स या प्रदर्शनात सहभागी होणार आहे.
नक्की या..भरपूर खरेदी करा

" लालीमा " शतजा क्रिएशन्स चा खणाचा पॅचवर्क ब्लाऊज पीस..ऐश्वर्या नारकर मॅडम नी खास photo shoot करून या blouse  piece  ला ...
04/08/2026

" लालीमा " शतजा क्रिएशन्स चा खणाचा पॅचवर्क ब्लाऊज पीस..
ऐश्वर्या नारकर मॅडम नी खास photo shoot करून या blouse piece ला ऐश्वर्यच बहाल केले आहे.

तर...या photo shoot नंतर आमच्या " लालीमा "ची मागणी खासच वाढली आहे.
हा blouse piece आणि खणाचे बाकीच्या रंगसंगती चे blouse piece मिळतील...15 आणि 16 ऑगस्ट ला ठाणे येथे होणार्‍या आद्य ब्रह्म वादिनी च्या प्रदर्शनात.

प्रदर्शनाचे ठिकाण आहे :- वसंतराव नाईक सभागृह, B-cabin, नौपाडा, ठाणे

शतजा क्रिएशन प्रथमच अशा मोठ्या प्रदर्शनात सहभागी होत आहे.

प्रदर्शनाला नक्की या आणि भरपूर खरेदी करा.

चला भेटू....

"  Train quilt.."आद्य ब्रह्म वादिनी फाऊंडेशन च्या 15 आणि 16 ऑगस्ट ला ठाणे येथील वसंतराव नाईक सभागृहात होणाऱ्या प्रदर्शना...
26/07/2026

" Train quilt.."

आद्य ब्रह्म वादिनी फाऊंडेशन च्या 15 आणि 16 ऑगस्ट ला ठाणे येथील वसंतराव नाईक सभागृहात होणाऱ्या प्रदर्शनात " शतजा क्रिएशन " सहभागी होणार आहे.
आपल्या लहानग्यांना एक छानसे आकर्षक चित्र असलेले मऊ आणि उबदार quilt घेण्यासाठी नक्की प्रदर्शनाला भेट द्या.

( Baby quilt वर असणारी सगळी चित्र मी स्वतः हाताने काढून मग कापडावर उतरवते. आम्ही कोणतेही readymade चित्र वापरत नाही)

काजवा उडं किरकिर किर   रानात सुरात गाती..." काजवा " ..Baby quilt..एक नवीन design. आद्य ब्रह्म वादिनी फाऊंडेशन च्या 15 आण...
24/07/2026

काजवा उडं किरकिर किर
रानात सुरात गाती...

" काजवा " ..Baby quilt..
एक नवीन design.

आद्य ब्रह्म वादिनी फाऊंडेशन च्या 15 आणि 16 ऑगस्ट ला ठाणे येथील वसंतराव नाईक सभागृहात होणाऱ्या प्रदर्शनात " शतजा क्रिएशन " सहभागी होणार आहे.
आपल्या लहानग्यांना एक छानसे आकर्षक चित्र असलेले मऊ आणि उबदार quilt घेण्यासाठी नक्की प्रदर्शनाला भेट द्या.

( Baby quilt वर असणारी सगळी चित्र मी स्वतः हाताने काढून मग कापडावर उतरवते. आम्ही कोणतेही readymade चित्र वापरत नाही)

आज गोधडी कार्यशाळा झाली. आजच्या कार्यशाळेत पुणे,ठाणे,बोरिवली,कागल येथून महिला सहभागी झाल्या होत्या.
18/07/2026

आज गोधडी कार्यशाळा झाली.
आजच्या कार्यशाळेत पुणे,ठाणे,बोरिवली,कागल येथून महिला सहभागी झाल्या होत्या.

मी लहान असताना माझ्या आजीने मला एक गोधडी शिवून दिली होती.  पण ती गोधडी वेगळीच होती. साडीची टाका घालून केलेली नव्हती तर त...
14/07/2026

मी लहान असताना माझ्या आजीने मला एक गोधडी शिवून दिली होती. पण ती गोधडी वेगळीच होती. साडीची टाका घालून केलेली नव्हती तर ती होती कमळ फुलांचे design असलेली गोधडी.
ही कमळ फुले तीने नीट मापे घेऊन कापडाचे तुकडे करून बनवली होती. आमच्याकडे तेव्हा उषा कंपनीची मशीन होती. जी अजूनही आहे आणि चालू आहे. ( 80/90 वर्ष तरी नक्कीच झाली असतील त्या मशीन ला ) तर त्या मशीन वर हे सगळे कापडाचे तुकडे नीट जोडून सुंदर अशी कमळ फुलांची गोधडी आजीने तयार केली होती. इतकी सुंदर गोधडी होती ती..फार फार जपून वापरली होती.

मग अशाच पद्धतीने माझी आई फुलपाखरू,कोंबडी आणि तिची पिल्ले, मोर, Donald Duck आणि अजून बरीच design करायची. याचे फोटो इथे देत आहे. आमच्या नातेवाईकांमध्ये आई ने शिवलेली ही दुपटी, गोधडी प्रसिद्ध होती. नातेवाईकां कडे येणार्‍या नवीन बाळाला ही दुपटी हमखास मिळायची.

मी ही सगळे सांगत आहे कारण...तुकड्यांचे जोडकाम ज्याला Patchwork, गोव्याकडे यालाच कप्पीयाळे, पोर्तुगीज भाषेत Colcha( कोल्श) अशा अनेक नावाने प्रसिद्ध असलेले गोधडी चे काम आम्ही शिकवणार आहोत.

तर ही कार्यशाळा होणार आहे 22 ऑगस्ट ला .

ही कार्यशाळा ऑनलाईन असणार आहे. ( ऑनलाईन शिकता येते का तर हो येते...या आधी देखील आमच्या ऑनलाईन tikadyanche जोडकाम च्या कार्यशाळा झाल्या आहेत)

या कार्यशाळेसाठी तुमच्याकडे शिवणाचे मशीन असणे आवश्यक आहे.

या कार्यशाळेत तुम्हाला 2 designs शिकवली जातील.

या कार्यशाळेसाठी लागणारे साहित्य आम्ही देणार आहोत.

कार्यशाळेची वेळ आहे..3 ते 5


या कार्यशाळेचे शुल्क आहे 2500/-.

एका Batch मध्ये ठराविक संख्येत सदस्य घेत असल्याने लवकरात लवकर आपली जागा निश्चित करा.

संपर्क :- https://wa.me/9552381917

Address

Vadala Pathardi Road
Nashik
422009

Telephone

9552381917

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shataja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share