09/03/2012
"The Great Wall Of India"-Rahul Dravid आज आंतराष्ट्रीय क्रिकेटमधूनरिटायर होत आहे...भारतीय क्रिकेट जगतातील त्याचे योगदान कुणीच विसरु शकत नाही..
"द्रविड हा एकमेवाद्वितीय आहे, दुसरा द्रविड होणे शक्य नाही.."-सचिन
द्रविड, तुझी खेळी आमच्या कायम स्मरणात राहील...कितीही फिल्डर असलेतरी त्यांना भेदून जाणारा कव्हर ड्राईव्ह फक्त तूच मारू शकतो..आणि कुणी काहीहीम्हणो, पण भारतीय क्रिकेटचा तुच कणा होतास..जिथे मोठ-मोठे फलंदाज ढेपाळले, तिथे तू खंबीर खडकासारखा नेहमी उभा राहिलास..मग ते लॅार्डसअसो कि इडन गार्डन...
We will love you forever & will always miss you!!!
:(
team MH-१५ आणि परिवाराकडून मनाचा मुजरा
नक्की शेयर करा
स्रोत:मी महाराष्ट्रीय —