Rawstudio

Rawstudio Research Art Works Studio i.e. RAW Studio. Ancient & Contemperary Indian Art. Research, Restoration & Imagination
Photography, Paper Craft, Miniatures, ...

याHOT  सीट वर अनेक मान्यवरांच्या  प्रतिभेचा इंद्रधनुष्य बघायला मिळाला ,अनेक प्रकाशवर्ष प्रवास करून येणारा प्रकाश जेव्हा ...
10/12/2013

या

HOT सीट वर अनेक मान्यवरांच्या प्रतिभेचा इंद्रधनुष्य बघायला मिळाला ,

अनेक प्रकाशवर्ष प्रवास करून येणारा प्रकाश जेव्हा संवेदनेतून आरपार जातो …

तेव्हा काळ काही काळ थबकतो अंगणातील (STUDIO) तील आठवणी वेचण्या साठी ….

हाच नितळ ,पारदर्शी क्षण ..

जमिनीवर पडण्या आधी माझ्या कॅमेरात टिपला जातो …

भूतलावर साक्षीदार होण्यासाठी …

मे 2009 पर्यंत
रोज एक प्रतीभावंत STUDIO त HOT सीट वर असायचा ….

(Solar eclipse) ग्रहणात सूर्य,एखादया ग्रहा मागे अस्तित्व लपवतो…तेव्हा..काही क्षणासाठी होणारे  Diamond ring  चे दर्शन ,डो...
09/12/2013

(Solar eclipse) ग्रहणात सूर्य,
एखादया ग्रहा मागे अस्तित्व लपवतो…
तेव्हा..
काही क्षणासाठी होणारे Diamond ring चे दर्शन ,
डोळे दिपवणारा तेजस्वी अनुभव ,
कायमच यायचा ..

कारण ……

अनेक सूर्य STUDIO त आले ….


मे 2009 पर्यंत
रोज एक प्रतीभावंत STUDIO त HOT सीट वर असायचा ….

प्रतिभेची प्रतिमा
प्रतिमाकार - प्रसाद पवार

Address

2, Kalasai Apartments, Deepali Nagar, Mumbai Agra Road
Nashik
422009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rawstudio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rawstudio:

Share