Astral Advertising & Marketing I Pvt. Ltd.

Astral Advertising & Marketing I Pvt. Ltd. We are Full Service Ad Agency Having 22 Offices Across The Country

15/01/2020

01/01/2020
25/10/2019

    ~HELP TO FLOOD AFFECTED PEOPLE ~
14/08/2019

~HELP TO FLOOD AFFECTED PEOPLE ~

12/07/2019

 #मराठी नव वर्ष   #पाडवा
06/04/2019

#मराठी नव वर्ष #पाडवा

25/01/2019

01/01/2019

#2019

 # हरसूल आणि पेठ तालुक्यातील दूरवर वसलेलया अनेक दुर्गम खेड्यांच्या आणि माणसांच्या वाट्यालाशहरी झगमग ल्यालेली दिवाळी नाही...
31/10/2018

# हरसूल आणि पेठ तालुक्यातील दूरवर वसलेलया अनेक दुर्गम खेड्यांच्या आणि माणसांच्या वाट्याला
शहरी झगमग ल्यालेली दिवाळी नाही, आहे फक्त पिढ्यान पिढ्या व्यापून उरलेल अंधार दारिद्र्य,
त्यात थोडा दिवाळ उजेड पेरण्याचा आमचा प्रयत्न म्हणून astral advertising चे व्यवस्थापकीय संचालक
श्रीमती जया नारायण पवार आणि श्री अमित पवार यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणेने
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या किमान १० शाळांमध्ये जवळपास ७०० विद्यार्थ्यांना दिवाळीचे फराळ
वाटप केले गेले. खाऊ मिळाल्या नंतर ह्या निरागस चिमण्या चेहऱ्यांवर उमलणारा आनंद आम्हाला
अजून काम करण्याची प्रेरणा देतो. पुढील वर्षी परत जाण्यासाठी :)

Address

303, 3rd Floor, Amar Arcade, Sadu Vaswani Road, Holaram Colony
Nashik
422002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Astral Advertising & Marketing I Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Astral Advertising & Marketing I Pvt. Ltd.:

Share