Anagha Public Relations & Events

Anagha Public Relations & Events Most reliable PR agency since 2004 in Mumbai

प्रत्येक पिढीतल्या रसिकांसाठी खास मैफल "धरोहर " सादरकर्ते डॉ. सलील कुलकर्णी आणि शुभंकर कुलकर्णी. रविवार २१ जून २०२६ , रा...
20/04/2026

प्रत्येक पिढीतल्या रसिकांसाठी खास मैफल "धरोहर " सादरकर्ते डॉ. सलील कुलकर्णी आणि शुभंकर कुलकर्णी. रविवार २१ जून २०२६ , रात्री ८:३० वा. विष्णुदास भावे नाट्यगृह , वाशी , नवी मुंबई. ऑनलाइन तिकिटे बुक माय शो वर उपलब्ध..

12/03/2026

ठाणेकरांसाठी खास नवीन वर्षाला येतोय आख्यानाचा थाट

लोककलेचा अविस्मरणीय सोहळा गुढीपाडव्याच्या संध्येला ठाणेकर प्रेक्षकांच्या भेटीस

(ठाणे) महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर अवघ्या जगात ज्या कार्यक्रमाची चर्चा असलेला असा कार्यक्रम "द फोक आख्यान" ठाणेकर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मोरया एंटरटेनमेंट आयोजित "द फोक आख्यान" हा कार्यक्रम दिनांक १९ मार्च २०२६ रोजी टी एम सी मैदान , हिरानंदानी इस्टेट, ठाणे येथे भव्यदिव्य स्वरूपात सादर होईल.

या संदर्भात अधिक माहिती देण्याकरिता आज बुधवारी आयलीफ रिट्झ बँक्वेट्स, आर मॉल, ठाणे येथे पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस संगीतकार हर्ष राऊत , लेखक दिग्दर्शक लमाणबंधू ईश्वर अंधारे, निर्माते रणजीत गुगळे व भूषण मेहरे, मोरया एंटरटेनमेंट संस्थापक व आयोजक विशाल गारगोटे, गायिका अनुजा देवरे, गायिका रुचा कुलकर्णी, शाहीर चंद्रकांत माने,वादक पृथ्वीराज देशमुख , समाजसेवक योगेश मुंधरा (एक ठाणेकर फाउंडेशन) यांनी उपस्थित राहून माध्यमांशी संवाद साधला. आयलीफ रिट्झ बँक्वेट्स चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक उद्योजक प्रतिश आंबेकर यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्यात

ठाणे येथे आयोजित लोककलेचा अद्भुत असा कार्यक्रम सर्वसामान्य प्रेक्षकांना सहकुटुंब अनुभवता यावा याकरिता तिकिटांचे वाजवी ठेवण्यात येत असलयाचे आयोजक विशाल गारगोटे यांनी सांगितले. या कार्यक्रमची तिकिटे https://www.ticketkhidakee.com/
या वेबसाईट वर उपलब्ध आहे. तिकिटांचे दर केवळ रु. ४९९, रु.९९९, रु.१४९९ असे आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना भव्य अश्या मैदानावर सर्वोत्तम प्रकाश योजना व नेत्रदीपक आतिषबाजी अनुभवास सुद्धा मिळेल ज्या मुळे हा लोककलेचा सोहळा अविस्मरणीय ठरेल.

Miss Navi Mumbai Marks 15 Glorious Years with Spectacular Grand Finale at CIDCO Exhibition CentreCelebrating a remarkabl...
12/03/2026

Miss Navi Mumbai Marks 15 Glorious Years with Spectacular Grand Finale at CIDCO Exhibition Centre

Celebrating a remarkable 15-year legacy of glamour, confidence and empowerment, the grand finale of Miss Navi Mumbai 2026 was held on 7th March at 6:30 PM at the prestigious CIDCO Exhibition Centre. The milestone edition of the pageant brought together talented young women from across the region, creating an evening filled with elegance, talent and inspiring performances.
Organized by U&I Entertainment, the event was led by Harmeet Singh Gupta (Managing Director) and Manmeet Singh Gupta (Director). Contestants were mentored and groomed by Inderpreet Kaur (Shelly), Psychologist and Soft Skills Trainer, along with ramp walk mentor Simrithi Bathija, who trained the participants in confidence building, personality development and stage presence.
After a series of exciting rounds that evaluated personality, talent, communication and confidence, the prestigious titles were awarded to:
Title Winners – Miss Navi Mumbai 2026
Winner: Parnika Teckchandani
1st Runner-up: Preeti Yadav
2nd Runner-up: Rajshree Singh
Subtitle Winners
The evening also celebrated contestants for their individuality and talent through several special titles:
Miss Best Smile: Preeti Yadav
Miss Photogenic: Arshpreet Kaur Sura
Miss Ramp Walk: Rashi Asthana
Miss Congeniality: Rashi Asthana
Miss Body Beautiful: Prajakta Sarangi
Miss Fresh Face: Dishi Bagrecha
Miss Glowing Skin: Jisa Saji
Miss Beautiful Eyes: Arshpreet Kaur Sura
Miss Talent: Saniya Sonal
Miss Internet Popular: Rajshree Singh
Miss Style Icon: Rani Shinde
Best Hair: Ekta Vishwakarma
Girl of the Show: Rani Shinde
Esteemed Jury Panel
The winners were selected by a distinguished panel of judges including Sanjiv Kumar (Director, SK Group), Ashok Mehra (Owner, Shikara Group), Abhijeet Adurkar (GM, The Resort Hotel), Ronak Vij (Director, Ronak Advertising Pvt. Ltd.), Riya Mekkatukulum (Actor & Miss Queen of India 2021), Yogita Rathore (Liva Miss Diva Runner-up 2024), Tamanna Bharat (Miss Navi Mumbai 2024 & Miss Asia Global 2024), and Dr. Shishir Shetty (Director of Oncology, Fortis Hospitals).

09/02/2026

‘अक्षर अक्षर तुझेच आहे'
प्रेमदिन विशेष मैफल
रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रात्री ८:३० वाजता, विष्णुदास भावे नाट्यगृह,वाशी, नवी मुंबई.

ऑनलाईन तिकिट बुक माय शो वर उपलब्ध.

अधिक माहिती करिता संपर्क :- ९०२२७४४०४०

‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ ही एक स्वरचित मराठी कवितांची सांगीतिक मैफल असून‚ ज्यात कवी अपूर्व राजपूत‚ अविनाश काठवटे‚ सारंग प...
02/02/2026

‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ ही एक स्वरचित मराठी कवितांची सांगीतिक मैफल असून‚ ज्यात कवी अपूर्व राजपूत‚ अविनाश काठवटे‚ सारंग पांपटवार आणि नैनेश तांबे आपल्या स्वरचित कविता‚ गाणी आणि गझलांचं मुक्त सादरीकरण करतात. मराठी कवितेला धरून काही सृजनशील प्रयोगही रसिकांना ह्या मैफलीत अनुभवायला मिळतात. आपल्या मनात असलेल्या भावनांना नेमक्या शब्दांत ऐकण्यासाठी‚ मनसोक्त हसण्यासाठी‚ हलकंसं रडण्यासाठी‚ एकत्र गाणं गुणगुणण्यासाठी आणि आपली मातृभाषेशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्यासाठी नक्की या !!!
रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रात्री ८:३० वाजता, विष्णुदास भावे नाट्यगृह,वाशी, नवी मुंबई.

ऑनलाईन तिकिटांसाठी :- https://in.bookmyshow.com/events/akshar-akshar-tuzech-aahe/ET00479966

अधिक माहिती करिता संपर्क :- ९०२२७४४०४०

25/01/2026

धन्यवाद!!! विजय सर

अक्षर अक्षर तुझेच आहे
१५ फेब्रुवारी २०२६ रात्री ८:३० , विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे खास व्हॅलेंटाईन विशेष मैफल. तिकीट विक्री बुक माय शो वर सुरू..

22/01/2026

धन्यवाद!!! कश्यपजी .parulekar_official

१५ फेब्रुवारी २०२६ रात्री ८:३० , विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे खास व्हॅलेंटाईन विशेष मैफल. तिकीट विक्री बुक माय शो वर सुरू..

✨ Mumbai, get ready for a night of pure nostalgia! ✨The legendary Amit Kumar is coming LIVE to mesmerize you with timele...
18/12/2025

✨ Mumbai, get ready for a night of pure nostalgia! ✨
The legendary Amit Kumar is coming LIVE to mesmerize you with timeless Bollywood classics and soulful melodies from the golden era.

📅 Sunday, 1st February 2026
⏰ Event Time: 8:30 PM onwards
📍 Venue: Yashwant Natya Mandir, Dadar–Matunga

Relive the magic. Feel the memories. Sing along to the songs that shaped generations. 🎶

🎟️ Book your seats now from BookMyShow

MumbaiEvents YashwantNatyaMandir

"The housefull legacy continues…" ✨ हाऊसफुल शोची श्रृंखला सुरूच! ✨‘आयुष्यभर बोलू काही – दिवाळी पहाट’ यावर्षी सुद्धा 💫 हा...
26/10/2025

"The housefull legacy continues…"

✨ हाऊसफुल शोची श्रृंखला सुरूच! ✨
‘आयुष्यभर बोलू काही – दिवाळी पहाट’ यावर्षी सुद्धा 💫 हाऊसफुल!

नवी मुंबईकर रसिक प्रेक्षकांनी या मैफलीला अधिकच खास बनवले ❤️
हा कार्यक्रम हाऊसफुल केल्याबद्दल सर्व रसिक मायबापांचे मनःपूर्वक आभार! 🙏
तसेच या कार्यक्रमाचे सर्व प्रायोजक, सहकारी आणि टीमचेही मनापासून आभार! 🌸🎶

🌸✨ खास दिवाळीनिमित्त जमीन प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत' आयुष्यावर बोलू काही' संगे रंगवूया पाडवा पहाट! ✨🌸प्रिय रसिकहो,दिवा...
16/10/2025

🌸✨ खास दिवाळीनिमित्त जमीन प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत' आयुष्यावर बोलू काही' संगे रंगवूया पाडवा पहाट! ✨🌸
प्रिय रसिकहो,
दिवाळीच्या मंगलमय वातावरणात, पाडव्याच्या शुभप्रसंगी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मनाला भिडणारा, हृदयाला स्पर्शणारा सुरेल अनुभव –

🎶 जमीन प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आयुष्यावर बोलू काही 🎶 सहप्रायोजक प्रशांत कॉर्नर आउटडोर मीडिया पार्टनर रोनक ऍडव्हर्टायझिंग व श्री ऍडव्हर्टायझिंग
अनघा इव्हेंट्स व अशोकपुष्प आयोजित
📖 २२ वर्षांची अखंड परंपरा, २१००+ शो आणि लाखो रसिकांच्या मनात घर करणारा हा अनोखा कार्यक्रम!

सादरकर्ते:
🌟 डॉ. सलील कुलकर्णी
🌟 कवी संदीप खरे
🌟 गायक शुभंकर कुलकर्णी
🌟 आदित्य आठल्ये
🌟 रितेश ओहोळ

📍 स्थळ: विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी – नवी मुंबई
📅 दिनांक: बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५ (दिवाळी पाडवा)
⏰ वेळ: पहाटे ६:४५

💫 कविता, संगीत आणि आठवणींच्या रंगांनी सजलेली ही पाडवा पहाट आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरेल. सहपरिवार या कार्यक्रमाचा आनंद घ्या.

👉 ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू आहे! अधिक माहिती करिता संपर्क 9022744040
🎟️ आजच आपले आसन निश्चित करा व आपले तिकीट BookMyShow वर बुक करा!
लिंक https://in.bookmyshow.com/events/ayushawar-bolu-kahi-diwali-pahat/ET00459758

Address

Office:No. 13, Balaji Tower, Near Mumbai Pune Highway, Opposite Sanpada Railway Complex, Sector 30A, Vashi
Navi Mumbai (New Mumbai)
400705

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm

Telephone

+919022744040

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anagha Public Relations & Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Anagha Public Relations & Events:

Share