Samvad Setu Media

Samvad Setu Media Latest News, Podcasts, Entertainment, Essentials,
New Information & Much More Now On One Platform...

18/09/2026

विदर्भात गौराई नाही, ‘लक्ष्म्या’ येतात!
नाव वेगळं… पण भावना एकच — घरात आलीये माहेरवाशीण लेक!
तुमच्या घरात गौराई येते की लक्ष्म्या? आणि तिच्यासाठी तुमच्या घरची खास परंपरा काय आहे? कमेंटमध्ये सांगा!

17/09/2026

कोकणातला ओवसा म्हणजे फक्त एक परंपरा नाही... ❤️
तो आहे नव्या नवरीच्या सुखी संसारासाठी केलेली प्रार्थना, समृद्धीची कामना आणि आपल्या संस्कृतीत जपलेलं सुंदर नातं!
तुमच्या घरात ओवसा कसा भरतात? कमेंटमध्ये नक्की सांगा!

काय मग मुंबईकर तुम्ही कोणत्या गणपतीला जायचा प्लॅन करताय? सांगा जरा आम्हाला कमेंट करून.
17/09/2026

काय मग मुंबईकर तुम्ही कोणत्या गणपतीला जायचा प्लॅन करताय? सांगा जरा आम्हाला कमेंट करून.

16/09/2026

लालबागचा नाही तर हा आहे मुंबईचा सर्वात श्रीमंत गणपती ! काय आहे नेमकी स्टोरी? कोणता आहे तो गणपती? जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.

15/09/2026

गणेशोत्सव नक्की १० दिवसांचाच का असतो आणि १० व्या दिवशीच बाप्पाचं विसर्जन का केलं जातं, हे तुम्हाला माहिती आहे का? बाप्पाच्या या १० दिवसांच्या उत्सवामागचं अद्भुत रहस्य नक्की जाणून घ्या आणि सर्वांशी शेअर करा!

14/09/2026

अत्यंत पवित्र समजली जाणारी ती वस्तू बाप्पाच्या पूजेत का वापरली जात नाही? कोणती आहे ती वस्तू? जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.

13/09/2026

ऋषीपंचमीला बनणारी पारंपरिक 'ऋषीची भाजी' ही फक्त एक चविष्ट किंवा आरोग्यदायी डिश नसून, त्यामागे एक सुंदर सांस्कृतिक संदेश दडलाय! नांगर न चालवता निसर्गात आपोआप उगवणाऱ्या विविध रानभाज्या एकत्र आणून 'विविधतेतून एकता' जपणारी ही आपली अनोखी मराठी परंपरा. आपल्या संस्कृतीतील ही अर्थपूर्ण अन् रंजक गोष्ट नक्की पाहा आणि सर्वांशी शेअर करा!

12/09/2026

सार्वजनिक गणेशोत्सव नेमका सुरु कोणी केला? भाऊसाहेब रंगारी की लोकमान्य टिळक? काय आहे हा वाद? आणि काय आहे उत्तर? जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.

11/09/2026

iPhone 18 launch झाला… आता Review बघून घेण्याआधी एकदा kidney कितीला विकता येते ते पण बघा!
Samvad Setu चा review पाहिल्यावर फोन घ्यायची इच्छा तर होईलच… पण budget पाहून reality check पण मिळेल!

MarathiReel

10/09/2026

पुण्यातले मानाचे 5 गणपती नक्की कोणते? आणि त्यांचा क्रम कोणता? तुम्हालाही हे लक्षात रहात नाही का? मग हा व्हिडीओ नक्की बघा. आणि हो या 5 पैकी तुम्हाला आवडणारं मंडळ कोणतं? तेही आम्हाला कमेंट करून सांगा.

Address

Navi Mumbai (New Mumbai)

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samvad Setu Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samvad Setu Media:

Shortcuts

Share