Exhibition Navi Mumbai

Exhibition Navi Mumbai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Exhibition Navi Mumbai, Advertising/Marketing, NAVI MUMBAI.

Commercial Shop Available @ New Panvel(W) Near Khandeshwar Station Road✅ CIDCO Tender Plot✅ Shops Starts From 68 Lakhs* ...
06/12/2021

Commercial Shop Available @ New Panvel(W) Near Khandeshwar Station Road
✅ CIDCO Tender Plot
✅ Shops Starts From 68 Lakhs* Onwards
Call: 7028605156

Book a flat in Sun City Rasayani-PanvelFlats Starts From Rs. 16.5 Lakhs All InclusiveFor More Details Visit:
11/09/2021

Book a flat in Sun City Rasayani-Panvel
Flats Starts From Rs. 16.5 Lakhs All Inclusive
For More Details Visit:

Sun City Residential project at Panvel, Rasayani, 2 Residential towers of 4 wings, G+7 Storey comprising of 263 units (Flat's,Shop's & Office's) is a Project by JMJ Projects.

Book a flat in Sun City Rasayani-Panvel✅ Flats Starts From Rs. 16.5 Lakhs All InclusiveFor More Details Visit: http://su...
19/06/2021

Book a flat in Sun City Rasayani-Panvel
✅ Flats Starts From Rs. 16.5 Lakhs All Inclusive
For More Details Visit: http://suncityrasayani.com/

आमच्या येथे मनोरुग्ण किंवा दारु व्यसनी व्यक्तीला बिना नातेवाईकाशिवाय भरती करण्याची सोय उपलब्ध. नातेवाईकांनी राहण्याची आव...
17/05/2021

आमच्या येथे मनोरुग्ण किंवा दारु व्यसनी व्यक्तीला बिना नातेवाईकाशिवाय भरती करण्याची सोय उपलब्ध. नातेवाईकांनी राहण्याची आवश्यकता नाही.
न्यूराॅन हॉस्पिटल, मुंबई-गोवा हाईवे, पळस्पे (पनवेल).
संपर्क 8830393564 | 8200176570

मनोरुग्णाला किंवा दारु व्यसनी व्यक्तिला आमच्या हॉस्पीटलमध्ये भरतीकरा आणि निश्चिंत व्हा!! काही दिवसांनी त्याला सन्मानाने ...
01/12/2020

मनोरुग्णाला किंवा दारु व्यसनी व्यक्तिला आमच्या हॉस्पीटलमध्ये भरती
करा आणि निश्चिंत व्हा!! काही दिवसांनी त्याला सन्मानाने परत न्या!!
नातेवाईकांनी राहण्याची आवश्यकता नाही.
संपर्क अतुल धालगडे 7071547777

09/05/2018

उद्योग आधार – गरज व महत्त्व

भांडवली उभारणीचे विविध पर्याय आपण पाहिले. भांडवलनिर्मिती करताना तारण नसल्यास काय करावे ते पाहिले. त्यात नवउद्योजकांसाठी पर्वणी ठरलेला भांडवलनिर्मितीचा मार्ग म्हणजे मुद्रा कर्ज. हे मुद्रा कर्ज मिळवण्यासाठी आपला उद्योग नोंद असणे गरजेचे आहे. नोंदणी केलेल्या उद्योगाचा आधार नंबर म्हणजे उद्योग आधार कार्ड आपल्याकडे असणे गरजेचे आहे. उद्योग आधार नोंदणी केलेल्या उद्योजकाला मुद्रा कर्ज मिळणे इतर उद्योजकापेक्षा सोपे ठरते. कारण उद्योग आधार ही आधार कार्ड प्रमाणेच उद्योजकाची वैशिष्टपूर्ण ओळख असते. या उद्योग आधार कार्डावर एक व्यवसायिक एकाहून अधिक उद्योगाची नोंदणी करु शकतो.

बहुतांश लघुउद्योजक (एकल व्यक्ती कंपनी, एलएलपी, प्रा. लि. व लि. कंपन्या वगळून इतर सर्व) हे आपले व्यवसाय स्थानिक पातळीवर आपला उद्योग रजिस्टर करतात. त्यामुळे केंद्र सरकार कडे या उद्योगाची नोंद प्रत्यक्षरित्या केली जात नाही. व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगाचे (MSME) चे लाभ उद्योजकांना मिळत नाहीत. कारण एमएसएमई केंद्र सरकारच्या अधिकाराखाली चालणारे खाते आहे. त्यामुळे आपला उद्योग हा MSME मध्ये रजिस्टर / नोंद करण्यासाठी उद्योग आधार हे एक महत्त्वाचे साधन ठरते. त्यानंतर या उद्योजकांना MSME चे लाभ मिळतात. मुद्रा कर्ज हे सुध्दा MSME साठीच आहे. त्यामुळे आपल्याकडे उद्योग आधार असल्यास मुद्रा कर्ज मिळवताना त्याचा फायदा होतो.

ऑनलाईन उद्योग आधार काढण्यासाठी 8879458104 वर संपर्क करा

Charges Rs.250/- only.

उद्योगआधार

नमस्कार माझ्या मित्रांनो

सर्व उद्योजक गुमास्ता परवानगी (shop act licence) बद्दल पोस्ट टाकतात,त्याबद्दल मी एक माहिती देऊ इच्छितो की,महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता shop act licence आता सर्वांना बंधनकारक राहिलेले नाही आहे, ज्या उद्योजकांकडे 9 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात त्यांनाच shop act licence काढणे आवश्यक आहे.

ज्यांनी नवीन उद्योग किंवा दुकाने सुरू केले आहे आणि त्यांना फक्त सरकारला सांगणे किंवा सरकार दफ्तरी आपण नवीन उद्योग सुरू केला याची नोंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योगआधार काढणे आवश्यक आहे. उद्योगआधार काढल्यामुळे ज्या लोकांजवळ shop act licence नाही आहे त्या लोकांना बँकांमध्ये current account काढण्यासाठी प्रूफ म्हणून उद्योग आधार जोडता येईल.

10/03/2018

8879458104 खालील माहिती WhatsApp वर पाठवा. Charges Rs.250/- only.

1. Aadhaar Number/ आधार संख्या
2. Name of Entrepreneur / उद्यमी का नाम
3. Social Category (Caste) / सामाजिक वर्ग
4. Gender / लिंग
5. Physically Handicapped / शारीरिक रूप से विकलांग
6. Name of Enterprise / उद्यम का नाम
7. Type of Organisation / संगठन के प्रकार
8. PAN Number / पैन संख्या
9. Location of Plant / संयंत्र के स्थान
10. Official Address / आधिकारिक पता
11. Date of commmencement /उद्यम के प्रारंभ की तिथि(DD/MM/YYYY)
12. Bank Account Number / बैंक खाता संख्या
13. IFS Code / आईएफएस कोड
14. Persons Employed / व्यक्ति नियोजित
15. Investment / निवेश
16. Email Address
17. Mobile Number

(नोट- उद्योगआधार काढण्यासाठी केंद्र सरकार कसलेही चार्जेस घेत नाही)

23/04/2017

नमस्कार ,उद्योग वाढीची चिंता सोडा….
"कमी खर्च जास्त प्रचार" या तत्वावर करते (aLaGg) काम..
आम्ही (aLaGg )आपला कुठलाही व्यवसाय असुदे , त्याचे नाविन्यपूर्ण पद्धतीने जाहिरात करून त्याचे प्रमोशन , अश्या सारख्या media चा वापर करून ते आणतो , जेणे करून आपल्या व्यवसायाला ग्राहक मिळून देतो .
आम्ही आपल्या व्यवसायाचे वार्षिक काम घेतो ,जेणे करून आपल्या व्यवसायाचे प्रमोशन करायला आम्हाला पण वेळ मिळतो ,ह्या वर्ष भरात आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी विविध उपक्रम पण आम्ही आखून देतो .
आम्ही सोशल मिडिया मार्केटींगचा चा योग्य रित्या वापर करून आणि तुमच्या उत्पादनाची किंवा आपण देत असलेल्या सर्विसेसची माहिती प्रभावीपणे लाखो, करोडो संभाव्य ग्राहकांपर्यंत अगदी सहज पणे पोहोचवतो व तुमचा बिझनेसची प्रसिद्धी वाढवतो
आमची सोशल मिडिया सर्विस
1)फेसबुक पेज बनवणे. (जर आधीच असेल तर आवश्यकता नाही )
2) फेसबुक पेज व्यवस्थापन. (जाहिरात टाकणे ,लिखाण करणे इ .)
3) फेसबुक पेज लाईक्स वाढवणे.(नुसते न वाढवता तुमच्याशी ओळख करून देणे )
4) फेसबुक वर मार्केटिंग आणि ब्रांडिंग
5)जाहिरात शब्दरचना आणि मार्गदर्शन.
6) व्हाट्सप मार्केटिंग
7) वेबसाईट प्रमोशन.(असेल तर )
8) विविध प्रकाराने तुमच्या व्यवसायाचा प्रसार
9) मार्केटिंग सल्ला.
10) नाविन्यपूर्ण कार्यक्रम आखणे
11) व्यवसाय कसा वाढवा त्या साठी योजना आखणे
१२)YouTube साठी जाहिरात बनवून देणे (आकारणी वेगळी )
ह्यात आपल्याला काही अधिक विचारायचे असेल तर बिनदिक्कत विचारू शकता शंका येणे हे योग्य ,पण ती विचारून सोडवणे ते अधिकच योग्य कुठल्याही गोष्टींसाठी ...
आम्हाला आपली सेवा करायला आवडेल .
http://www.alagg.co.in
Mob: 7506 773 871 | 7506 773 884
Email: [email protected]

aLaGg is a logical and genuine group providing marketing and promotion support and service to its clients.

Address

Navi Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Exhibition Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share