वंचित बहुजन आघाडी निफाड तालुका

  • Home
  • India
  • Niphad
  • वंचित बहुजन आघाडी निफाड तालुका
Directions

वंचित बहुजन आघाडी निफाड तालुका वंचित बहुजन आघाडी ता.निफाड युवाअध्यक्ष मा. सागर सोनवणे

05/08/2026
01/06/2026

वंचित बहुजन आघाडी म्हणजे कष्टकरी मजूर आणि मेहनत करणाऱ्यासाठी काम करणारा पक्ष आहे. मी आपल्या पक्षाचा युवक आघाडी चा तालुका अध्यक्ष म्हणून गेल्या अनेक वर्ष काम केले.मी समाजात जनतेत फिरत असताना मला एक गोष्ट अनुभवायला मिळाली ती म्हणजे हा जो कष्टकरी वर्ग आहे त्यातील बऱ्यापैकी युवा पिढी ही दिवसभर खूप काबाड कष्ट करतात मेहनत करतात आणि दिवसभरात कमवलेल्या पैसेपैकी *बऱ्या पैकी पैसे दारू मध्ये खर्च* करतात. अशा पद्धतीने खूप तरुण व्यसनधीन होताय. मला असं वाटतंय बऱ्या पैकी गावात दारूचे दुकान आहेत. आपण आपल्या पक्ष्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर दारू बंदी साठी आंदोलन करून आपल्या राज्यातील तरुणांना व्यसनाधीन होण्यापासून वाचवू या असे मला मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय आपण आंदोलन करायला पाहिजे की नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा.

26/01/2026

जातीयवादी हरामखोर गिरीश महाजनचा जाहीर निषेध

21/12/2025

सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगराअध्यक्ष यांच अभिनंदन 🌹🌹🌹

21/12/2025

*वंचित बहुजन आघाडी चे नगरपरिषद* *आणि नगरपंचायतचे* *विजय उमेदवार...* *सर्वांचे हार्दिक अभिनंदन*💐💐
1)हीवरखेड अकोला- सविता सुनील इंगळे(नगरसेवक)
२)भूम उस्मानाबाद - रीना शिंदे (नगरसेवक)
३)कंधार नांदेड - दिलीप देशमुख (नगरसेवक)
४)तेल्हारा - कांहो पात्रा(नगरसेवक)
५)भगुर(नाशिक) - अजय वाहने (नगरसेवक)
६)देवळाली - संतोष चोडके नाशिक(नगरसेवक)
७)बार्शी टाकळी (सोलापूर ) मोहम्मद जाफर ,(नगरसेवक)
८)अकोला - बाळापुर - संजय उमाळे(नगरसेवक)
९)मूर्तिजापूर - tausar खान,(नगरसेवक)
१०-२) सोळूंखे (नगरसेवक)
११)यवतमाळ-आनंद गायकवाड(नगरसेवक)
१२)चंद्रपूर- भद्रावती - राखिताई रामटेक(नगरसेवक)
१३)अरुण बाबा जाधव- जामखेड कर्जत (नगरसेवक)
१४) अथरताई बाळापूर अकोला(नगरसेवक)
१५)जळगाव जामोद- डॉ. मोहम्मद सलीम(नगरसेवक)
१६)संगमनेर (अहील्यानगर)- पुरस्कृत अमजद खान.(नगरसेवक)
१७) *प्रियंका निलेश विश्वकर्मा (* *नगराध्यक्ष* )- चांदुर रेल्वे अमरावती
१८)बुलढाणा शेगाव - सीमाताई वोवे(नगरसेवक)
१९)संगीता भालेराव - जामखेड .(नगरसेवक)
२०) प्रियांका मडीखांबे - अक्कलकोट(नगरसेवक)
२१)जयश्री दुर्याधन - भद्रावती.(नगरसेवक)
२२) *आख्तर खातून (महिला-) बार्शी टाकळी* *सोलापूर* ( *नगराध्यक्ष* )
२३) इमरान पठाण- अकोट अकोला(नगरसेवक)
२४) लता कांबळे - अकोट अकोला.(नगरसेवक)
२५)रंजना गिरडकर - भद्रावती चंद्रपूर (नगरसेवक)
२६)उर्वेलाताई साव- भद्रावती(नगरसेवक)
२७) बार्शीटाकळी - साबीर शेख (नगरसेवक)
२८)बार्शीटाकळी- सय्यद मिर.(नगरसेवक)

21/10/2025

*🙏॥ सस्नेह नमस्कार,॥🙏*
🌹💥🌟🌟💥🌹

मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना ...
*🕯️ दिपावली🕯️*
*च्या हार्दिक शुभेच्छा…!*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..!
*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!*
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!

*🕯️!! शुभ दिपावली!!🍬*

शुभेच्छुक : *सागर सोनवणे*
अध्यक्ष : युवाअध्यक्ष वंचित बहुजन
आघाडी निफाड तालुका

16/10/2025

Celebrating my 3rd year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

Address

Niphad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन आघाडी निफाड तालुका posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share