Padmanabh Media

Padmanabh Media Our Purpose is to help the Entrepreneur to Establish their brand Creatively.

We’re in business to provide quality and unique media solutions to help them to augment their market reach and business purpose.

26/01/2023

WISH YOU ALL HAPPY 74th REPUBLIC DAY

Wishing you and your family all the best as we head into 2023 !!!
01/01/2023

Wishing you and your family all the best as we head into 2023 !!!

आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन एकाच दिवशी आहे.अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी म्हण...
24/10/2022

आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन एकाच दिवशी आहे.
अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी म्हणतात.
दिवाळीच्या एक दिवस आधी हा सण साजरा केला जातो म्हणून याला नरक चौदस, रूप चतुर्दशी आणि छोटी दिवाळी असेही म्हणतात.
या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते.
सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.
ही परंपरा वाईट प्रवृत्ती वर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे.
अश्या या मंगल दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. 🙏🌷
From Abhijit More & SCMPL Family
Stonecrop Media Pvt. Ltd.
http://stonecropmedia.in/

आज धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी येते. आजच्या या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला. म्हणून य...
22/10/2022

आज धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी येते. आजच्या या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची देखील पूजा करतात. व्यापारी वर्गात आजच्या या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर आजच्या या दिवसापासून सुरू करतात. अश्या या पवित्र दिनाच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा.💐🙏

Stonecrop Media Pvt. Ltd.

This Diwali, Let us pray for everyone's Health, Prosperity & Well Being. Here's wishing you and your family on this ausp...
21/10/2022

This Diwali, Let us pray for everyone's Health, Prosperity & Well Being. Here's wishing you and your family on this auspicious day.

Stonecrop Media Pvt. Ltd.
Abhijit More

💥

23/09/2022

Advertise your business today !

Address

Padmanabh Media, Shop No 4, Laxminarayan Residency, Rasbihari Meri Link Roa, Nashik
Panchavati
422003

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+917385004777

Alerts

Be the first to know and let us send you an email when Padmanabh Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Padmanabh Media:

Share