Shivpushp FarmTech

Shivpushp FarmTech शिवपुष्प फार्म टेक ही तंत्रज्ञान आणि ?

✨ Healthy homes start with healthy oil.From farm to your kitchen—pure, fresh & organic.Sunflower Oil your heart will lov...
12/12/2025

✨ Healthy homes start with healthy oil.

From farm to your kitchen—pure, fresh & organic.
Sunflower Oil your heart will love ❤️🌻

तो वैष्णवांसाठी "हरी "आहे.तो शैवांसाठी "हर"आहे.  तो बौद्धांसाठी "बुद्ध"आहे.त्याचा सावळा रंग दख्खनच्या काळ्या अभिन्न लेकर...
29/06/2023

तो वैष्णवांसाठी "हरी "आहे.
तो शैवांसाठी "हर"आहे.
तो बौद्धांसाठी "बुद्ध"आहे.

त्याचा सावळा रंग दख्खनच्या काळ्या अभिन्न लेकरांसारखा आहे.

तोच वेदारंभ आहे तोच वेदांत आहे.

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Artificial Intelligence द्वारे शेती करणे शक्य आहे का?पीक उत्पादन मध्ये ऑटोमेशन आणणे शक्य आहे का?Artificial Intelligence ...
05/05/2023

Artificial Intelligence द्वारे शेती करणे शक्य आहे का?
पीक उत्पादन मध्ये ऑटोमेशन आणणे शक्य आहे का?
Artificial Intelligence तंत्राद्वारे पीक कसं उत्पादित होऊ शकेल?
या सर्वांची उत्तरे पुढच्या पोस्ट मध्ये.

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
22/04/2023

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन
10/03/2023

आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन

09/03/2023
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
18/02/2023

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या सर्व शेतकरी बांधवाना हार्दिक शुभेच्छा.
02/04/2022

गुढीपाडव्याच्या सर्व शेतकरी बांधवाना हार्दिक शुभेच्छा.

अग्रोतमिस्सा ची दर्जेदार उत्पादने आता पंढरपूर मध्ये देखील उपलब्ध .
19/09/2021

अग्रोतमिस्सा ची दर्जेदार उत्पादने आता पंढरपूर मध्ये देखील उपलब्ध .

समुद्रात सोन्याचा नारळ पडला की परतीचा पाऊस सुरू होतो अस म्हणतात. समस्त कृषिवलास "नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा"
22/08/2021

समुद्रात सोन्याचा नारळ पडला की परतीचा पाऊस सुरू होतो अस म्हणतात. समस्त कृषिवलास "नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा"

मकरसंक्रांतीच्या  हार्दिक शुभेच्छा.
13/01/2021

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Address

Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivpushp FarmTech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share